"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎Sankalpdravid राजीनामा द्या: माहितगार आणि संकल्प विकिचौकटीबाहेर प्रचालक ठरवतात हे RFCत नोंदवा
ओळ १,०३३:
 
[[सदस्य:Mrwiki reforms|Mrwiki reforms]] ([[सदस्य चर्चा:Mrwiki reforms|चर्चा]]) २३:३५, ६ नोव्हेंबर २०१२ (IST)
 
माझा खारीचा वाटा,
* [[विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#मराठी विकिपीडियातील प्रचालकांचे प्रचालकपद रद्द करण्या संदर्भातील प्रक्रीया|माझ्या मते सध्या मराठी विकिपीडियातील बऱ्याच प्रचालकांत विकिपीडियाच्या मुल्यांना धरून नसलेल्या बेबंद हुकुमशाही वृत्तीने स्वकेंद्रीत निर्णय घेण्याची प्रवृत्ती बोकाळल्याचे आढळून येत आहे]]
* प्रचालक साठे साहेबांच्या समाधाना करीता प्रचालकांच्या बेबंद पणाची उदाहरणे छायाचित्रासहीत लावण्यात इतर त्रस्त सदस्यांनीही सहभागी व्हावे
* पण इतर प्रचालकेतर सदस्यांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराबद्दल जरा जरी बूज शिल्लाक असेल तर
* अभय व माहितगारमधील सद्य वाद किती छोट्या गोष्टीवरून चालू झाला
* ७-८ वर्षे जुन्या प्रचालकांनी कुठे लपवून ठेवले असतील तर कल्पना नाही
* ८ वर्ष जुने प्रचालक जर नियम काय आहेत, कोठे आहेत, कोणी व कसे केले हे सांगू शकत नसतील
* माहितगार साहेब, मराठी विकिपीडिया वरील अशा काही गोष्टी मुळे (उदा. माफी इमेल) मराठी विकिपीडिया किती बदनाम झाला आहे/होत आहे याची तुम्हाला कल्पना आहे का
* आपण ज्या काही गोष्टी करता, त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करुनच नसत्या भानगडी कराव्यात.
* मग सोनाराने कान टोचले तर तक्रार कशासाठी ? (''आता पुणेरीपुणेकर ह्याच सोनारा कडे जायला आम्हाला सांगता आहेत :) '')
* काही टिकाकारांचा भाग मुंबईतून येतो आहे याचा शोध तुमच्या नवीन प्रचालक मित्रवर्यांनी लावण्याच्या आधी
* या आक्षेपाचे पहिले बोलविते धनी मुंबईतले नाही पुण्यातलेच होते
* कुणी 'अभयरावांना तुम्हीच कंट्रोल करू शकता' अशी वाक्य बोलत असेल, तर मला शंका वाटणे स्वाभाविक होते.
* माझे नवोदीत प्रचालक मित्र मात्र अशा वस्तुस्थिती कडे डोळेझाल करत माझे काही वेगळे खाते आहे का याचा शोध घेत फिरतात ?
* हे 'रायबा' कोण असतील (तुम्हीतर नव्हे) असे फोनवर विचारण्याचा बेजबाबदार प्रकार आमची नवीन पिढी करू शकते,
* म्हणे सर्व प्रचालकांनी मिळून एकत्र येऊन रायबा आणि कंपनीवर सरस्कट बंदी घालावी.
* "नवोदीत प्रचालकांची" माझ्या समोर मांडली गेलेली भूमीका आणि ''' साशंकीत बोलवित्या धन्यांनी''' सूचवलेली भूमीका "व्यक्तिगत आरोप करणाऱ्यांना " कायमचे नेसतनाबूत करा आणि त्यांची पुन्हा कधिच न येण्याची व्यवस्था करा अशी होती
* माझा तो बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्ट ! हा कोणता inclusiveness ?
* दुसऱ्यांच्या हक्क-अधिकारांची पायमल्ली म्हणजे inclusiveness "?
* प्रचालकांवर जर कुणी सदस्याने आरोप केले तर त्या सदस्याला तत्परतेने लगेच ब्लॉक केले जाते. कारण ब्लॉक करण्याचा अधिकार प्रचालक गटाला आहे. (सामान्य सदस्य गटातील सदस्यावर जर असे आरोप झाले तर त्यावेळी हे प्रचालक आरोप करणार्या सदस्याला ब्लॉक करण्याची तत्परता का दाखवत नाहित?)
* ब्लॉक करताना पाळले जाणारे संकेतांकडे डोळेझाक करून सदस्याला ब्लॉक केले जाते. (कधी एकदा याला धडा शिकवतो या भावनेतून संकेतांकडे दुर्लक्ष होत असावे (असे माझे मत आहे.))
* एखादा गट आपल्याला नको असलेले लेखक दुर ठेवण्या साठी गैरफायदा घेऊ शकतो .हे एका मुक्त ज्ञानकोशाच्या निष्पक्षतेस आणि विश्वासार्हतेस पूर्णतया मारक असणारे आहे
* महत्वपूर्ण भागाची जाणीवपुर्वक हलावाहलवी काही विशीष्ट प्रचालकांकडून केली
* त्यापुढे जावून खरी कहाणी सांगतो.
* झाडाझडती, भीमराव, सुधान्वा , मथोनियस ई.ई.
 
[[सदस्य:Mrwiki reforms|Mrwiki reforms]] ([[सदस्य चर्चा:Mrwiki reforms|चर्चा]]) ००:२५, ७ नोव्हेंबर २०१२ (IST)