"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९७०:
::::::::::ज्यांना ज्यांना प्रचालक लोकांबद्दल तक्रारी करायच्या आहेत त्यांनी (श्री अशोक जयधने यांच्या म्हणण्यानुसार ६ ऑक्टो २०१२ ला श्री. Nanabhau यांनी सुचवल्याप्रमाणे) [http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_comment/ मेटा] वर तक्रार नोंदवावी. तेथे विविध भाषांमधील प्रचालकांबद्दल निर्णय घेण्यात आले/येत आहेत. उदाहरण: [http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_comment/Vibhijain_and_Mayur तेथे असलेला हिंदी विकिपीडियाबद्दलचा वाद], इथे पान-पान भर राजीनामा द्या असे लिहिण्यापेक्षा तेथे जाऊन व्यवस्थित मुद्दे मांडल्यास इथले वाद विवाद कायमचे बंद होतील असे वाटते. - [[सदस्य:पुणेरीपुणेकर|पुणेरीपुणेकर]] ([[सदस्य चर्चा:पुणेरीपुणेकर|चर्चा]]) २२:५९, ६ नोव्हेंबर २०१२ (IST)
 
::::::: पुणेरीपुणेकर,
::::::: तुमची लिहिण्याची पध्दत बघितल्या वर (''विकिपीडियावर आजपर्यंत केलेले योगदान फार मोलाचे आहे ते तसेच चालू राहो ही अपेक्षा'') मला माझ्या फ्रांसच्या मित्राची आठवण येते.
::::::: तुमच्या सुचना केवळ दिशाभुल करण्या साठी आहेत, हि गोष्ट तुम्हाला हि माहिती आहे.
::::::: प्रचालकांचा कार्यकाळ ठरवून, सद्य प्रचालकांना पुन्हा कौल घ्यावा लावल्यास काहि फरक पडेल का, तुमचे काय मत?
::::::: तुम्हाला परत एकदा प्रचालक बनवण्याची जवाबदारी माझी ... त्याची चिंता करू नये. :)
::::::: [[सदस्य:Mrwiki reforms|Mrwiki reforms]] ([[सदस्य चर्चा:Mrwiki reforms|चर्चा]]) २३:३०, ६ नोव्हेंबर २०१२ (IST)
>>>व्यवस्थित मुद्दे मांडल्यास
::: इथे [[सदस्य:घोड पेंड खात|घोड पेंड खात]] ([[सदस्य चर्चा:घोड पेंड खात|चर्चा]]) २३:२४, ६ नोव्हेंबर २०१२ (IST)
Line ९८९ ⟶ ९९५:
:सर्व प्रचालकांवर होणारे आरोप प्रचालकांना हस्यास्पद आणि विनाकारण होत आहेत असे वाटतात त्यामुळे ते राजीनामा देणार नाहीत. आरोप करणाऱ्यांच्या दृष्टीने ते खरे असतात त्यामुळे ते परत परत तसे करत राहणार. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एका तटस्थ पंचाची गरज आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. त्यामुळे जर आरोप खरे असतील तरी किंवा त्यात काही तथ्य नसले तरी परत परत असे आरोप करणे बंद होईल(एकतर प्रचालकांच्या जाण्याने किंवा आरोप करणाऱ्यांच्या जाण्याने) असे मला वाटते. यातून बाहेर पडण्यासाठी आणखी दुसरा उपाय असल्यास कृपया सांगा. बाकी तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण सर्वाना मी सांगतो म्हणून तुम्हालाही सांगतो, कृपया तुमचे विकिपिडीयावरील योगदान चालूच ठेवा विकिपीडियाला तुमच्या सारख्या योगदान करणाऱ्यांची गरज आहे. - [[सदस्य:पुणेरीपुणेकर|पुणेरीपुणेकर]] ([[सदस्य चर्चा:पुणेरीपुणेकर|चर्चा]]) १९:५५, ६ नोव्हेंबर २०१२ (IST)
------------
 
==मोघम आरोप==
अभय नातू, मंदार परांजपे, माहितगार, वगैरेंवर आरोप होतात असे नेहमी वाचनात येते. पण एकदाही ते आरोप नेमके काय आहेत ते समजू शकलेले नाही. सर्व आरोप मोघम आहेत असे माझे मत झाले आहे. त्यामुळे आरोप करणार्‍यांनी एका ओळीत एकच आरोप अशा रीतीने क्रमांक देऊन आरोपांची एक यादी करावी. आरोपाची भाषा साधी असावी, अलंकारिक नको.. प्रत्येक आरोपाला पटण्याजोगा पुरावा देण्यात यावा. असे झाले तर आमच्यासारख्या सामान्य लोकांना आरोपांमध्यी काही तथ्य आहे असे वाटेल. त्यापेक्षा अशा टीकात्मक लेखनाला अनुल्लेखाने मारावे. वाद करणारे वाद करतील आणि उत्तर न मिळाल्याने कंटाळून विकीवरून पळ काढतील.