छो
r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ko:인도의 분할; cosmetic changes
छो (r2.7.3) (Robot: Modifying pa:ਭਾਰਤ ਦਾ ਬਟਵਾਰਾ to pa:ਭਾਰਤ ਦੀ ਵੰਡ; cosmetic changes) |
छो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ko:인도의 분할; cosmetic changes) |
||
{{विस्तार}}
[[चित्र:British Indian Empire 1909 Imperial Gazetteer of India.jpg|250px|thumb]]
[[चित्र:Partition of India.png|thumb|right|१९४७ साली [[ब्रिटिश साम्राज्य।[ब्रिटिश साम्राज्याचा]]
फाळणी होऊन [[ऑगस्ट १४/१५।ऑगस्ट १५]], [[१९४७]] रोजी [[भारत]] व [[पाकिस्तान]] देश अस्तित्वात आले.
[[चित्र:Partion1.jpg|thumb|300px|right|पंजाबचे एक रेल्वे स्टेशन]]
फाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून १९०६ साली [[ढाका]] शहरात [[अखिल भारतीय मुस्लिम लिग]] पक्षाची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली. हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत [[महम्मद अली जिन्ना]] यांनी मांडला. ही राष्ट्रे वेगळी झाली तरी अमेरिका-कॅनडा प्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर-जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला. [[भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेसच्या।भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेसच्या]]
== फाळणी प्रक्रिया ==
* नवनिर्मित पाकिस्तानची [[राष्ट्रभाषा]] कोणती असावी यावर १९५२ साली पाकिस्तानात वाद उफाळला.
* पाकिस्तानच्या पूर्व व पश्चिम विभागातील तेढ वाढून [[१९७१]]
* [[भारत।भारतात]] स्वातंत्र्योत्तर काळातही हिंदूमुस्लिमांत भीषण दंगे घडले. (२००१ गुजरात हत्याकांड/ १९९२ मधील मुंबईची दंगल)
[[ka:ბრიტანეთის ინდოეთის გაყოფა]]
[[kn:ಭಾರತದ ವಿಭಜನೆ]]
[[ko:인도의 분할]]
[[ml:ഇന്ത്യയുടെ വിഭജനം]]
[[ms:Pembahagian India]]
|