"परमहंस योगानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४:
 
==जीवन==
उत्तर प्रदेशातील [[गोरखपूर]] इथे एका धर्मशील कुटुंबात योगानंदांचा जन्म झाला. सानंद या त्यांच्या धाकट्या भावाच्या म्हणण्यानुसार बाल मुकुंदाची अध्यात्माची जाणीव व अनुभव असामान्य होते. आपली आध्यात्मिक तहान भागविण्यासाठी त्यांनी अनेक हिंदू साधू आणि संतांची मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. इ. स. १९१० मध्ये, वयाच्या सतराव्या वर्षी, [[स्वामी [[युक्तेश्वर गिरी]] यांची भेट झाल्यानंतर योगानंदांचा शोध जवळजवळ थांबला. नंतर युक्तेश्वरांनी योगानंदांना सांगितले की [[महावतार बाबाजी]] यांनी एका खास कारणासाठी त्यांना पाठविले आहे.
 
{{विस्तार}}