"चिनी साहित्यातील सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
खूणपताका: वार्तांकनशैली ?
खूणपताका: वार्तांकनशैली ?
{四大名著 ; [[फीनयीन]]:} ''sì dà míng zhù'', ''सी ता मिंग चू'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Four Great Classical Novels'', ''फोर ग्रेट क्लासिकल नॉव्हेल्स'' ;)
 
[[चिनी भाषा|चिनी]] साहित्यात प्रभावी मानल्या जाणार्‍या अशा '''सर्वोत्तम चार अभिजात [[कादंबरी|कादंबर्‍या]]''' आहेत. ललित साहित्यातील मानदंड समजल्या जाणार्‍या या कादंबर्‍यांवरून प्रेरणा घेऊन ललितकला माध्यमांत अनेक कथा, कविता, नाटके, चित्रपट, दृक्कला इत्यादी नव्या निर्मिती झाल्या असून [[चीन]], [[जपान]], [[कोरिया]], [[व्हिएतनाम]] इत्यादी [[पूर्व आशिया]]तील कलाक्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव पडल्याचे आढळते.
 
;कालक्रमानुसार त्या चार कादंबर्‍या खालीलप्रमाणे आहेत:
५७,२९९

संपादने