"मेहेर बाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
No edit summary
ओळ ३१:
}}
 
मेहेर बाबा ([[फेब्रुवारी २५]], [[इ.स. १८९४]] - [[जानेवारी ३१]], [[इ.स. १९६९]]) (जन्मनाव मेरवान शेरियार इराणी) हे भारतीय गूढवादी व आध्यात्मिक गुरू होते. इ. स. १९५४ मध्ये आपण या युगातील [[अवतार]] आहोत अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती.
 
बालपणात त्यांच्यामध्ये अध्यात्माचा ओढा असण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी [[हजरत बाबाजान]] या [[मुस्लिम]] साध्वीशी त्यांचा परिचय झाला आणि सात वर्षे चाललेली आध्यात्मिक रुपांतरणाची प्रक्रिया सुरू झाली.<ref>Hopkinson, Tom & Dorothy: Much Silence, Meher Baba Foundation Australia, 1974, p. 24</ref><ref>Purdom (1964) p. 20</ref> पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी चार आध्यात्मिक व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला. [[उपासनी महाराज]] यांच्या समवेत ते सात वर्षे राहिले.<ref>Haynes (1989) pp. 38–39</ref> नंतर त्यांनी सार्वजनिक कार्य सुरू केले. [[पर्शियन]] भाषेत मेहेर बाबाचा अर्थ 'दयाळू पिता' असा होतो. सुरुवातीच्या काही अनुयायांनी त्यांना हे नाव दिले. <ref>Haynes (1989) p. 40</ref>
 
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
{{पुणे}}