"त्रिभुज प्रदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ७:
त्रिभुज प्रदेश निर्मिती ही नदीवर अवलंबून असते आणि लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा जास्त परिणाम होताना दिसत नाही. बर्‍याच वेळा त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे विविध फाटे पडल्यासारखा असतो.
 
सर्वात प्रसिद्ध त्रिभुज प्रदेश [[नाईल नदी| नाईल नदीवर]] आहे. [[गंगा]]-[[ब्रम्हपुत्रा]] या नद्यांनी केलेले [[बांग्लादेश | बांग्लादेशमधील]] त्रिभुजप्रदेश, [[कृष्णा]], [[गोदावरी]], [[कावेरी]], [[अॅमेझॉनअमेझॉन]], [[मिसिसीपी]], [[ऱ्हाईनर्‍हाईन]], [[डॅन्युब]] इत्यादी नद्यांचे त्रिभुज प्रदेश ही प्रसिद्ध आहेत.
 
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}