"ठाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: sr:Тхане
छो r2.7.3) (Robot: Modifying sa:ठाणा to sa:ठाणे; cosmetic changes
ओळ ३१:
'''{{PAGENAME}} ''' हे [[मुंबई]]च्या [[मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य|मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील]] एक स्थानक आहे.
 
== इतिहास ==
ठाणे हे अतिशय जुने शहर आहे. ह्या शहराचे उल्लेख मध्ययुगीन काळातील शिलालेखात आणि ताम्रपटात सापडतात. हे शहर शिलाहार राजांची राजधानी होती. [[इटालियन भाषा|इटालियन]] प्रवासी [[मार्को पोलो]]ने [[इ.स. १२९०|१२९०]] मध्ये ठाण्याला भेट दिली. ठाणे हे विकसित झालेले सुंदर शहर असल्याचा उल्लेख तो करतो. तसेच ठाणे हे मोठे [[बंदर]] असून तेथील व्यापारी [[कापूस]], [[ताग]] आणि चामडे विकतात आणि घोडे खरेदी करतात असे तो म्हणतो.
 
ओळ ३८:
ठाणे [[महानगरपालिका]] [[इ.स. १९८२|१९८२]] साली स्थापन झाली.
 
== भौगोलिक स्थान ==
{{Location map
|Mumbai
ओळ ५४:
ठाणे हे [[मुंबई]]च्या उत्तरेकडे वसलेले आहे. ठाण्याचे क्षेत्रफळ १४७ वर्ग कि. मी. आहे. ठाण्याला तळ्यांचे शहर असेही म्हणतात. ठाण्यातला मासुंदा तलाव हा सर्वात सुंदर आहे. ठाणे परिसरात अनेक निसर्गरम्य टेकड्या आणि डोंगर आहेत.
 
== संस्कृती ==
ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात. [[गणेशोत्सव]] आणि [[नवरात्र]] हे ठाण्यातील मुख्य उत्सव आहेत. ठाण्यातले [[गडकरी रंगायतन]] विविध नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर आहे. ठाण्यातील [[राम मारूती रस्ता]] आणि [[गोखले रस्ता]] हे उपहारगृहे , कपडे, पुस्तके, संगणक ह्यांच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहेत.
 
ओळ ६१:
ठाण्यात आता विविध मल्टिप्लेक्स थियेटर्स आणि शॉपिंग मॉल्स आहेत.
 
== वाहतूक व्यवस्था ==
 
{{main|ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था}}
ओळ ६९:
ठाणे हे [[मध्य रेल्वे]]चे मुख्य स्थानक आहे. ठाणे - वाशी ही लोकलसेवा नवीन सुरु झाली आहे.
 
== पर्यटनस्थळे ==
[[गडकरी रंगायतन]], [[मासुंदा तलाव]], [[गोखले रस्ता]], [[राम मारूती रस्ता]], [[येऊर]], [[उपवने|उपवन]]
 
== ठाणे शहर बाह्य दुवे ==
* [http://www.thaneweb.com ठाणेवेब.कॉम]
* [http://www.thanemahapalika.com ठाणे महानगरपालिका]
ओळ ११८:
[[ro:Thane]]
[[ru:Тхане]]
[[sa:ठाणाठाणे]]
[[sr:Тхане]]
[[sv:Thane]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ठाणे" पासून हुडकले