"जॉर्जिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४,०४८ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने काढले: ne:जर्जिया (missing))
छोNo edit summary
{{इतरउपयोग४|युरोपातील जॉर्जिया देश|[[अमेरिका|अमेरिकेचे]] [[अमेरिकेची राज्ये|राज्य]] जॉर्जिया|जॉर्जिया (अमेरिका)}}
{{गल्लत|जॉर्जिया (अमेरिका)}}
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = जॉर्जिया
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = საქართველო
Sakartvelo
Georgia
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये =
|राष्ट्र_ध्वज = Flag of Georgia.svg
|राष्ट्र_चिन्ह =Greater_coat_of_arms_of_Georgia.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationGeorgia.svg
|राष्ट्र_नकाशा = Georgia-CIA WFB Map (nocolor).png
|ब्रीद_वाक्य = ძალა ერთობაშია
(एकात्मतेमध्ये शक्ती आहे)
|राजधानी_शहर = [[त्बिलिसी]]
|सर्वात_मोठे_शहर = [[त्बिलिसी]]
|सरकार_प्रकार = अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[मिखाइल साकाश्विली]]
|पंतप्रधान_नाव =
|पंतप्रधान_नाव = [[बिद्झिना इवानिश्विली]]
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = [[File:Tavisupleba vocal.ogg]] თავისუფლება
ताविसुप्लेबा
स्वातंत्र्य
|राष्ट्र_गीत =
|established_event1 = [[रशियन साम्राज्य]]ापासून स्वातंत्र्य
|राष्ट्र_गान =
|established_date1 = २६ मे १९१८
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = ९ एप्रिल १९९१
|established_event2 =
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|established_date2 =
|established_event3 = [[सोव्हियेत संघ]]ापासून स्वातंत्र्य घोषणा
अंतिम
|established_date3 = ९ एप्रिल १९९१
२५ डिसेंबर १९९१
|राष्ट्रीय_भाषा = [[जॉर्जियन भाषा|जॉर्जियन]]
|इतर_प्रमुख_भाषा = [[रशियन भाषा|रशियन]], [[आर्मेनियन भाषा|आर्मेनियन]]
|राष्ट्रीय_चलन = [[जॉर्जियन लारी]]
|राष्ट्रीय_प्राणी =
|राष्ट्रीय_पक्षी =
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १२०
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६९,७००
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के =
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = ११२१२१
|लोकसंख्या_संख्या = ४७४४,३०६९,८४१२००
|लोकसंख्या_घनता = ६८.१
|प्रमाण_वेळ =
|यूटीसी_कालविभाग = + ४:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ९९५
|आंतरजाल_प्रत्यय = .ge
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = २१२४.२९७५४१ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = ५,९४१
|माविनि_वर्ष =२०११
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{वाढ}} ०.७३३
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =७४ वा
|माविनि_वर्ग =उच्च

'''जॉर्जिया''' हा पश्चिम [[आशिया]] व पूर्व युरोपमधील एक [[देश]] आहे. [[कॉकासस]] भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेल्या जॉर्जियाच्या उत्तरेला [[रशिया]], दक्षिणेला [[तुर्कस्तान]] आणि [[आर्मेनिया]], पूर्वेला व आग्नेय दिशेला [[अझरबैजान]] हे देश तर पश्चिमेला [[काळा समुद्र]] आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जॉर्जिया हे [[सोव्हिएट संघ|सोव्हिएट संघाचे]] एक प्रजासत्ताक होतेआहेत. [[त्बिलिसी]] ही जॉर्जियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इ.स.च्या चौथ्या शतकात दोन राजतंत्रांमधून स्थापन झालेले जॉर्जिया ११-१२व्या शतकादरम्यान आर्थिक व राजकीय दृष्ट्या एक बलाढ्य [[राष्ट्र]] होते. १९व्या शतकाच्या सुरुवातीस [[रशिया]]ने जॉर्जियावर कब्जा करून हा भूभाग आपल्या साम्राज्यामध्ये जोडला. इ.स. १९१७ मधील [[रशियन क्रांती]]नंतर जॉर्जियाला स्वातंत्र्य मिळाले परंतु लगेचच १९२१ साली [[सोव्हियेत संघ]]ाच्या [[लाल सैन्य]]ाने जॉर्जियावर लष्करी आक्रमण केले. पुढील ७० वर्षे जॉर्जिया सोव्हियेतच्या १५ गणराज्यांपैकी [[जॉर्जियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य|एक]] होते. १९९१ मधील सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर जॉर्जिया पुन्हा स्वतंत्र देश बनला. [[झ्वियाद गामसाखुर्दिया]] हा स्वतंत्र जॉर्जियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे जॉर्जियामध्ये सामाजिक अस्थिरतेचे वातावरण होते. २००३ साली येथे घडलेल्या क्रांतीनंतर येथे लोकशाही सरकार आहे. तेव्हापासून जॉर्जियाने झपाट्याने प्रगती केली आहे. परंतु २००८ पासून चालू असलेल्या रशियासोबतच्या सततच्या तणावामुळे जॉर्जियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे.
जॉर्जिया देशातील दोन प्रांत - [[दक्षिण ओसेशिया]] व [[अबखाझिया]] हे स्वतंत्र देश असल्याचा दावा करतात. पण रशिया व्यतिरिक्त इतर देशांनी त्यांचे स्वातंत्र्य मान्य केलेले नाही.

जॉर्जिया देशातील दोन प्रांत - [[दक्षिण ओसेशिया]] व [[अबखाझिया]] हे स्वतंत्र देश असल्याचा दावा करतात. पण [[रशिया]], व्यतिरिक्त[[निकाराग्वा]], [[व्हेनेझुएला]], [[नौरू]] व [[व्हानुआतू]] ह्यांव्यतिरिक्त इतर [[संयुक्त राष्ट्रे सदस्य देश|संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी]] त्यांचे स्वातंत्र्य मान्य केलेले नाही.

==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|საქართველო|{{लेखनाव}}}}
*[http://www.president.gov.ge/index.php?lang_id=ENG राष्ट्राध्यक्ष]
* {{विकिअ‍ॅटलास|Georgia|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Georgia (country)|{{लेखनाव}}}}

{{आशियातील देश}}
{{माहितीचौकट युरोपातील देश}}

[[वर्ग:युरोपातील देश]]
[[वर्ग:जॉर्जिया]]

{{Link FA|es}}
३०,०७८

संपादने