"ज्युलियस सीझर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: lez:Юлий Цезарь
छोNo edit summary
ओळ ३६:
| तळटिपा =
|}}
'''गैयस ज्यूलियस सीझर''' ([[जुलै १३]], [[इ.स.पू. १००]] - [[मार्च १५]], [[इ.स.पू. ४४]]) हा [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याचा]] शासक, सेनापती व राजकारणी होता. जगातील सर्वश्रेष्ठ सेनापतींमध्ये याची गणना होते. रोमच्या[[रोमन प्रजासत्ताकाचेप्रजासत्ताक]]ाचे साम्राज्यात रूपांतर होण्यात ज्यूलियस सीझरचा मोठा वाटा होता.
 
याचे पूर्ण नाव ''कैयस इयुलियस कैई फिलियस कैई नेपॉस सीझर इम्परेटर'') (गैयस जुलियस सीझर, गैयसचा मुलगा इम्परेटर गैयसचा नातू) असे होते. [[इ.स.पू. ४२]]मधील राज्याभिषेकानंतर याने आपले नाव ''डिव्हस इयुलियस'' (दैवी जुलियस) असे ठेवून घेतले.