"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎सहकारी: added thompson death
ओळ ७०:
 
==अकिता कुत्रा==
जेव्हा केलरने जुलैमध्ये इ.स. १९३७ साली [[जपान]]मध्ये [[अकीता परगणा|अकीता परगण्याला]] भेट दिली, तेव्हा तिनेत्यांनी हाचीको या [[इ.स. १९३५]] साली वारलेल्या प्रसिद्ध अकीता कुत्र्याबद्दल चौकशी केली, तिने एका जपानी मनुष्याला सांगितले की तिलाही तसे कुत्रे हवे आहे; तिला महिन्याभरातच कामिकाझे-गो नावाचा एक कुत्रे देण्यात आले, पण ते विषाणूजन्य रोगाने मेले. जुलै, [[इ.स. १९३८]] मध्ये जपानी सरकारने कामिकाझे-गोचा थोरला भाऊ केंझन-गो नावाचा अजुन एक कुत्रा त्यांना भेट म्हणून दिला होता. हेलर यांनी नेलेल्या या कुत्र्यांमुळे अमेरिकेत अकिता कुत्र्यांबद्दल जागरुकता निर्माण झाली.
 
==सहकारी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हेलन_केलर" पासून हुडकले