"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२९२ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
→‎सहकारी: added thompson death
(→‎सहकारी: added thompson death)
ॲन सुलिवान ह्यांचे सहकार्य हेलन केलर यांच्या जीवनात लाभले. हेलनचे शिक्षण झाल्यानंतरही त्या तिच्या बरोबर काही काळ राहिल्या. ॲन यांचा विवाह [[जॉन मेसी]] ह्यांच्याशी इ.स. १९०५ साली झाला.त्यांची तब्येत [[इ.स. १९१४]] नंतर उतरत गेली.
 
पॉली थाँप्सन यांना हेलनच्या घराची काळजी घेण्यासाठी नेमले होते. मूकबधीर लोकांबरोबर संवाद साधण्याचा अनुभव नसलेल्या अशा त्या एक साधारण तरुणी होत्या. <ref>http://www.graceproducts.com/keller/life.html</ref> त्या नंतर हेलन ॲन आणि जॉन ह्या दोन्ही सहकाऱ्यांबरोबर फॉरेस्ट हिल्स, क्विन्स येथे राहण्यास गेल्या व त्यांनी तिथून "अमेरिकन फाउंडेशन फॉर द ब्लाइंड" सुरु केले. <ref>http://en.wikipedia.org/wiki/Royal_National_Institute_of_Blind_People</ref>. १९५७ साली थोम्प्सोन ला हृदयविकारचा झटका आला जीनेकारण त्यांची ताब्यात खालावली. १९६० साली त्यांचे मृत्यू झाले.
 
ॲन सुलिवान ह्यांचा मृत्यू १९३६ साली झाला, त्या वेळी त्या कोमात असल्याचे कळते. मृत्यूसमयी त्यांचे हात केलर यांच्या हातात होता. <ref>http://www.rnib.org.uk/aboutus/aboutsightloss/famous/Pages/helenkeller.aspx</ref> त्यांच्या मृत्यूनंतर थाँप्सन आणि केलर या दोघी कनेक्टिकट येथे निवास करू लागल्या.
५३५

संपादने