"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जॉन मेसी हे ॲन सलीवन यांचे पती होते
ओळ ५७:
हेलन केलर हिचा जन्म २७ जून, इ.स. १८८० मध्ये [[टस्कंबिया]], [[अलाबामा]] येथे झाला. तिच्या आजोबांनी काही दशकांपूर्वी बांधलेल्या एवी ग्रीन या घरात त्यांचे कुटुंब राहत होते. हेलेनच्या आईचे नाव केट ॲडम्स होते. हेलनच्या वडिलांनी बरीच वर्षे 'टस्कंबिया नॉर्थ अलबमियन'चे संपादन केले व नंतर काही दिवस ते सांघिक राज्य सेनेचे <ref>सांघिक राज्य सेना (इंग्लिश: ''Confederate States Army'', ''कॉन्फेडरेट स्टेट्स आर्मी'')</ref> कप्तान होते. हेलनची आजी ही [[रॉबर्ट इ. ली]] यांची बहीण होती.
 
हेलन ही जन्मजात मूक बधीर नव्हतीनव्हत्या . लोहितांग ज्वर (स्कार्लेट फिवर) किंवा मस्तिष्कावरण ज्वरामुळे (मेनिंजायटीस) नंतर ती अंध आणि बधीर झाली.
 
==प्राथमिक शिक्षण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हेलन_केलर" पासून हुडकले