"हरमायनी ग्रेंजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: as:হাৰমাইনি গ্ৰিঞ্জাৰ
ओळ १२:
'''हरमायनी जीन ग्रेंजर''' ही लेखिका [[जे.के. रोलिंग]] यांच्या च्या [[हॅरी पॉटर]] या काल्पनिक कथानकातील एक पात्र आहे . हरमायनी ही तिच्या मगल जन्मातली जादुगारीण आहे. तिचा जन्म १९ सप्टेंबर १९७९ रोजी झाला.
 
== अल्प चरित्र ==
हरमायनी ग्रेंजर तिच्या आई-वडलांची एकुलती मुलगी होती. हरमायनी [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] मध्ये ग्रिफिंडोर विभागातील एक मगल विद्यार्थिनी आहे. ती [[हॅरी पॉटर]] आणि [[रॉन विजली]] यांची सर्वात चांगली मैत्रीण आहे. <ref name="accio-quote.org">[http://www.accio-quote.org/articles/2004/0304-wbd.htm ४ मार्च २००४ - जे.के. रोलिंग यांचे जागतिक पुस्तक दिनानिमित्त झालेले संभाषण.]</ref> व ती अभ्यासू आणि हुशारही होती.
 
ओळ ३७:
<!--हरमायनी हे पात्र हॅरी पॉटर ग्रंथमालेतील पहिल्या पुस्तकात, ''''[[हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन]]''''मध्ये येते. या कथानकात ती हॉगवॉर्ट्‌जला जाणारी नवीन विद्यार्थिनी म्हणून दिसते. जसे जसे कथानक पुढे सरकते, तसे ती आणि हॅरी पॉटर एकदम खास मित्र बनतात आणि तिच्या हुशारीमुळे ती नेहमी हॅरीला मदत करते.. जे.के. रोलिंग एकदा म्हणाल्या की, त्यांना लहानपणी नेहमी असुरक्षितेची आणि असफलतेची भीती वाटायची. हरमायनी त्यांना नेहमी त्या वेळेची आठवण करून देते.<ref>[http://www.jkrowling.com/textonly/en/extrastuff_view.cfm?id=8 Rowling, J.K., Section:Extra Stuff - Hermione Granger]</ref>-->
 
== हॉगवॉर्ट्‌ज शाळेतील दिवस ==
हरमायनीने [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] मधील विद्यार्थिनी असताना खूप मजा केली. ती तिच्या अभ्यासाकडे खूप लक्ष द्यायची. ती शाळेचे नियमसुद्धा गंभीरपणे पाळायची. सुरवातीला तिला ''चर्मस'' नावाचा विषय सर्वात जास्त आवडता होता, नंतर तिला ''अरिमॅन्सी'' नावाचा विषय आवडायला लागला. ''फ्लायिंग'' आणि ''डिव्हिनेशन'' हे दोन विषय तिला फार अवघड जायचे. ''टेरी बूट'' सारखे हॉगवॉर्ट्‌जचे काही विद्यार्थी नेहमी विचार कर की हरमायनीची निवड ''ग्रिफिंडोर'' विभागात का व्हावी? त्यांना वाटत असे की खरे तर हरमायनीची निवड ''रॅव्हवनक्लॉ'' या विभागात व्हायला पाहिजे होती, कारण त्यासाठी ती पुरेशी हुशार व चतुर होती. हॉगवॉर्ट्‌जला पहिल्या दिवशी, जेव्हा ''सॉर्टिंग हॅट'' नावाची टोपी विद्यार्थ्यांना त्यांचे त्यांचे विभागांमध्ये वाटत होती, तेव्हा ती टोपी हरमायनीला ''रॅव्हननक्लॉ'' विभागात टाकण्याच्या बेतात होती. पण हरमायनीने मनात धरलेल्या इच्छेनुसार त्या टोपीने हरमायनीला ''ग्रिफिंडोर'' विभागातच टाकले. ती आधीपासूनच ''"[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] मधील सर्व विभागांमध्ये, ग्रिफिंडोर विभाग सर्वात चांगला आहे असे ट्रेनमध्ये सर्वांना सांगत होती. ."''. हॅरी पॉटरने सुद्धा आधीचा ''[[सालाझार स्लिधरिन|स्लिधरिन]]'' सोडून ''ग्रिफिंडोर'' विभाग निवडला होता.
 
ओळ ५५:
-->
 
=== दुसरे वर्ष ===
हर्मायोनीला '''हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सीक्रेट्स''' या भागात तिचे नविन शिक्षक, '''गिल्ड्रोय लॉकहार्ट''' यांच्या बद्धल प्रेम निर्माण होते. गिल्ड्रोय हे या भागात हॉग्वार्ट्झ मध्ये हर्मायोनीच्या वर्गात ''काळ्या जादुपासून आत्मरक्षा'' हा विषय शिक्वण्यास भरती होतात. पुढे या भागात ग्रिफिंडोर आणि स्लिधरिन या दोघा विभागांमध्ये क्विडिच स्पर्धेचा खेळ चालू असतो. त्या वेळेस ड्रेको मॅल्फ़ोय हर्मायोनीला '''मडब्लड''' या नावाने तिची टीका करतो. ड्रेको आणि हर्मायोनी मध्ये जोरदार भांडण होता होता राहते. '''मडब्लड'''हा शब्द ''मगल'' जन्माच्या जादुगरांसाठी खूप मोठा अपमान मानला जातो.
 
== कथानकातील इतर कारकीर्द ==
=== हॉरुक्सचा शोध ===
== शारीरिक वर्णन ==
==व्यक्तिमत्व आणि व्यक्तिचरित्राचे लक्षण==
== जादुई सामर्थ्य आणि कौशल्य ==
==जादुई मालमत्ता==
== कथानकातील पात्रांसोबतचे संबंध ==
==लेखीकेची टिप्पणी==
जे.के. रोलिंग हरमायनीचे वर्णन करताना म्हणतात की ''हरमायनी ही एक प्रामाणिक, तर्कशुद्ध विचाराची व चांगल्या चारित्र्याची मुलगी'' आहे<ref>[http://www.accio-quote.org/articles/2004/0804-ebf.htm १५ ऑगस्ट २००४ - जे.के. रोलिंग यांचे Edinburgh Book Festival येथे झालेले संभाषण.]</ref>.
ओळ ७५:
 
[[ar:هيرمايني جرينجر]]
[[as:হাৰমাইনি গ্ৰিঞ্জাৰগ্ৰেইঞ্জাৰ]]
[[az:Hermiona Qreyncer]]
[[bat-smg:Hermiuona Ikīrielė]]