Content deleted Content added
ओळ १८५:
* प्रिय डॉन,
मुद्दामून प्रिय लिहण्याचे कारण कि आपण मराठी विकिपीडियास खरोखरच प्रिय आहात आणि ह्या प्रेमा पोटी आपणास परत फिरण्याचे आम्ही साकडे घालीत आहोत. आशा आहे कि आपण आम्हास निराश करणार नाहीत. वाद होणे हे विकीच्या जिवंत पणाचे प्रतिक आहे असे म्हणतात, आपण जेष्ठ आहात, आम्हास आपल्या व्यक्तिमत्वातील परिपक्वतेचा परिचय आहे तेव्हा झाल्या प्रकाराने विचलित न होता पुनच्य कामास सुरुवात करावी हि समस्त मराठी विकिपिडीयन च्या वतीने आपणास मनापासून विनंती. आपल्या प्रतीक्षेत .... - [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०१:०७, १३ ऑगस्ट २०१२ (IST)
 
==Article requests==
Do you do article requests in Marathi? I have an article that I would like to see in Marathi.
[[सदस्य:WhisperToMe|WhisperToMe]] ([[सदस्य चर्चा:WhisperToMe|चर्चा]]) ०५:३८, ३० ऑक्टोबर २०१२ (IST)