"मोल्दोव्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Docsufi (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
छोNo edit summary
ओळ ५:
|राष्ट्र_ध्वज = Flag of Moldova.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of Moldova.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationMoldova.svg
|राष्ट्र_नकाशा = Moldova-CIA WFB Map.png
Line १२ ⟶ १०:
|राजधानी_शहर = [[चिशिनाउ]]
|सर्वात_मोठे_शहर = [[चिशिनाउ]]
|सरकार_प्रकार = संसदीय प्रजासत्ताक
|राष्ट्रप्रमुख_नाव =
|पंतप्रधान_नाव = [[व्लाद फिलात]]
|राष्ट्र_गीत = ''Limba Noastră''<br/><small>आमची भाषा</small><br/>[[File:Imnul Republicii Moldova US NAVY.ogg]]
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत =
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २७ ऑगस्ट १९९१
|प्रजासत्ताकदिन_दिनांक = २९ जुलै १९९४
|राष्ट्रीय_भाषा = [[मोल्दोव्हन भाषा|मोल्दोव्हन]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[मोल्डोवन लेउ|लेउ]]
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १३९१३८
|राष्ट्रीय_प्राणी =
|राष्ट्रीय_पक्षी =
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १३९
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ३३,८४६
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = १.४
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १२९१३२
|लोकसंख्या_संख्या = ३५,६७५९,५००
|लोकसंख्या_घनता = १२२
|प्रमाण_वेळ = [[पूर्व युरोपीय प्रमाणवेळ]]
|यूटीसी_कालविभाग = + २:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ३७३
|आंतरजाल_प्रत्यय = .md
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = ३७३
|जीडीपी_डॉलरमध्ये = १०११.६६९९८ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये = २,९८३
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये =
|माविनि_वर्ष =२०११
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{वाढ}} ०.६४९
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =१११ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#090;white-space:nowrap;">मध्यम</span>
}}
'''मोल्दोव्हा''' हा [[पूर्व युरोप]]ामधील एक [[भूपरिवेष्ठित देश]] आहे. मोल्दोव्हाच्या पश्चिमेला [[रोमेनिया]] तर पूर्व, उत्तर व दक्षिणेला [[युक्रेन]] हे देश आहेत. १९९१ सालापर्यंत मोल्दोव्हा हे [[सोव्हियेत संघ]]ाचे एक प्रजासत्ताक होते. [[चिशिनाउ]] ही मोल्दोव्हाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. [[मोल्डोवन लेउ|लेउ]] हे मोल्दोवाचे अधिकृत चलन आहे.
 
[[मध्य युग]]ादरम्यान [[ओस्मानी साम्राज्य]]ाचा व १९व्या शतकापासून [[रशियन साम्राज्य]]ाचा भाग राहिलेला मोल्दोव्हा [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धानंतर]] [[सोव्हियेत संघ]]ाचे एक [[मोल्दोव्हियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य|प्रजासत्ताक]] होते. १९९१ सालच्या सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर मोल्दोव्हाने स्वातंत्र्याची घोषणा केली. आजच्या घडीला मोल्दोव्हा [[संयुक्त राष्ट्रे]], [[युरोपाची परिषद]], [[डब्ल्यू.टी.ओ.]], [[स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ]] इत्यादी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. मोल्दोव्हाला अद्याप [[युरोपियन संघ]]ामध्ये प्रवेश मिळालेला नाही.
 
१९९२ सालच्या युद्धानंतर मोल्दोव्हाच्या पूर्वे भागातील [[ट्रान्सनिस्ट्रिया]] प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. ट्रान्सनिस्ट्रियाला [[संयुक्त राष्ट्रसंघ]] वा इतर कोणत्याही स्वतंत्र देशाने मान्यता दिलेली नाही.
 
 
== खेळ ==
*[[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Moldova|{{लेखनाव}}}}
*[http://www.moldova.md/en/start संसद]
* {{विकिअ‍ॅटलास|Moldova|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Moldova|{{लेखनाव}}}}
 
{{माहितीचौकट युरोपातील देश}}