"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो
(जॉन मेसी हे अॅन सुलिवान यांचे पती होते)
 
==प्राथमिक शिक्षण ==
मे, [[इ.स. १८८८]] मध्ये केलर यांनी अंधांसांठीच्या पर्किंसपर्किन्झ संस्थेत प्रवेश घेतला. [[इ.स. १८९४]] मध्ये हेलेन केलर आणि [[अॅन सुलीवानसलिव्हन]] यांनी [[न्यूयॉर्क]]मधल्या बधीरांसाठीच्याबधिरांसाठीच्या राइट हुमेसन शाळेत प्रवेश घेतला आणि सारा फुलर यांच्याकडून शिक्षण घेतले. इ.स. १८९६ मध्ये त्या [[मॅसेच्युसेट्स]]ला परतल्या. केलर यांनी महिलांसाठीच्या केंब्रिज शाळेत प्रवेश घेतला आणि १९०० मध्ये त्या रॅडक्लिफ कॉलेजला गेल्या व तेथे त्या ब्रिग्स हॉल, साऊथ हाऊसमध्ये राहिल्या. त्यांचे प्रशंसक, [[मार्क ट्वेन]] यांनी त्यांची ओळख हेन्री हटलस्टन यांच्याशी करून दिली, त्यांनी व त्यांच्या पत्नी एबी यांनी केलर यांच्या शिक्षणाचे पैसे भरले.
 
==लेखन ==
१,४२६

संपादने