"सिचिल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
No edit summary
ओळ २:
| नाव = सिचिल्या
| स्थानिकनाव = Sicilia
| प्रकार = [[इटलीचे प्रदेश|इटलीचा स्वायत्त प्रांतप्रदेश]]
| ध्वज = Sicilian Flag.svg
| चिन्ह = Coat of arms of Sicily.svg
| नकाशा = MapSicily Regionin of SiciliaItaly.svg
| देश = इटली
| राजधानी = [[पालेर्मो]]
| क्षेत्रफळ = २५,७०८७११
| लोकसंख्या = ५०,३६४३,६६६४८०
| घनता = १९५.९
| वेबसाईट = http://www.regione.sicilia.it/
}}
'''सिचिल्या''' (देवनागरी लेखनभेद : '''सिसिली'''; [[इटालियन भाषा|इटालियन]]: ''Sicilia''; [[सिसिलियन भाषा|सिसिलियन]]: ''Sicilia'') हाहे [[भूमध्य समुद्र]]ामधील सर्वात मोठे [[बेट]] व [[इटली]] देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. इटलीच्याहे दक्षिणेसबेट [[भूमध्यइटालियन समुद्र|भूमध्य समुद्रातद्वीपकल्प]]ाच्या एकाआग्नेय मोठ्यादिशेस बेटावरस्थित सिचिल्याअसून प्रांत[[मेसिनाची वसलेलासामुद्रधुनी]] आहे.सिचिल्याला १८६०इटलीपासून सालापर्यंतअलग सिचिल्याकरते. हेसिचिल्याच्या एकपूर्व स्वतंत्रभागातील राजतंत्र[[एटना]] होते.हा भूमध्य[[युरोप]]ातील समुद्रातील स्थानामुळेजगातील सिचिल्यासर्वात युरोपाच्यामोठ्या भौगोलिकजागृत इतिहासात[[ज्वालामुखी]]ंपैकी महत्त्वाचायेथील भागसर्वात मानलाठळक गेलाखूण आहे.मानली जाते.
 
इ.स. पूर्व ८००० सालापासून वस्तीच्या खुणा आढललेल्या सिचिल्यावर इ.स. पूर्व ७५० पासून पुढील ६०० वर्षे [[ग्रीस|ग्रीकांचे]] अधिपत्य होते. त्यापुढील अनेक शतके [[रोमन प्रजासत्ताक]] व नंतर [[रोमन साम्राज्य]]ाची येथे सत्ता होती. रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर सिचिल्यावर [[व्हॅंडल्स]], [[बायझेंटाईन साम्राज्य|बायझेंटाईन]], [[खिलाफत]], [[नॉर्मन]] इत्यादी अनेक साम्राज्यांनी सत्ता गाजवली. इ.स. ११३० साली [[सिसिलीचे राजतंत्र|सिसिलीच्या राजतंत्राची]] स्थापना झाली. इ.स. १८१६ पर्यंत अस्तित्वात असलेले सिसिलीचे राजतंत्र [[आरागोन|आरागोनचे साम्राज्य]], [[स्पेन]], [[पवित्र रोमन साम्राज्य]] ह्या महासत्तांचे मांडलिक राज्य होते. इ.स. १८१६ साली [[नेपल्सचे राजतंत्र|नेपल्सच्या राजतंत्रासोबत]] सिसिलीने [[दोन सिसिलींचे राजतंत्र|दोन सिसिलींच्या राजतंत्राची]] निर्मिती केली. १८६१ साली [[इटलीचे एकत्रीकरण|इटलीच्या एकत्रीकरणानंतर]] सिसिली इटलीचा भाग बनला. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] झालेल्या संविधान बदलामध्ये सिचिल्याला स्वायत्त दर्जा मंजूर करण्यात आला.
 
सिचिल्याला युरोपाच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष स्थान आहे. येथील कला, संगीत, वास्तूशास्त्र, भाषा इत्यादींमुळे सिचिल्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. [[माफिया]] ह्या गुंड टोळीचा उगम देखील येथेच झाला. आजच्या घडीला सिचिल्यामध्ये [[युनेस्को]]ची पाच [[जागतिक वारसा स्थान]]े आहेत.
 
२०१२ साली ५० लाख लोकसंख्या असलेल्या सिचिल्याची [[पालेर्मो]] ही राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. [[कातानिया]], [[मेसिना]], [[सिराकुझा]] ही येथील इतर प्रमुख शहर आहेत.
 
सिचिल्या बेटाचे क्षेत्रफळ २५,७०८ वर्ग किमी तर लोकसंख्या सुमारे ५० लाख इतकी आहे. [[पालेर्मो]] ही सिचिल्याची राजधानी आहे.
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.regione.sicilia.it/ सिचिल्या प्रांताचे अधिकृत संकेतस्थळ (इटालियन मजकूर)]
{{कॉमन्स|Sicily|सिसिली}}
 
{{इटलीचे प्रांतप्रदेश}}
 
{{इटलीचे प्रांत}}
 
[[वर्ग:इटलीचे प्रदेश]]
[[वर्ग:भूमध्य समुद्र]]
[[वर्ग:बेटे]]
 
[[af:Sisilië]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सिचिल्या" पासून हुडकले