"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४२:
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील = आर्थर हेलरकेलर
| आई = केट ॲडम्स
| नातेवाईक =
ओळ ५६:
 
 
'''हेलन ॲडम्स केलर''' ([[जून २७]], [[इ.स. १८८०]] - [[जून १]], [[इ.स. १९६८]]) या अमेरिकन लेखिका, सुधारक व प्राध्यापकप्राध्यापिका होत्या. महाविद्यालयातून पदवीधर होणाऱ्या त्या पहिल्या [[मूकबधीर]] व्यक्ती होत्या.
 
==सुरुवातीचे दिवस ==
हेलन केलर हिचा जन्म २७ जून, इ.स. १९८० मध्ये [[टस्कंबिया]], [[अलाबामा]] येथे झाला. तिच्या आजोबांनी काही दशकांपूर्वी बांधलेल्या एवी ग्रीन या घरात त्यांचे कुटुंब राहत होते. हेलेनच्या आईचे नाव केट ॲडम्स होते. हेलनच्या वडिलांनी बरीच वर्षे 'टस्कंबिया नॉर्थ अलबमियन'चे संपादन केले..नंतर काही दिवस ते सांघिक राज्य सेनेचे <ref>सांघिक राज्य सेना (इंग्लिश: ''Confederate States Army'', ''कॉन्फेडरेट स्टेट्स आर्मी'')</ref> कप्तान होते.
 
हेलनची आजी ही [[रॉबर्ट इ. ली]] यांची बहीण होती.
 
हेलन ही जन्मजात मूक बधीर नव्हती. पण नंतर स्कारलेट फिवर किंवा मेनिंजायटीस झाल्याने ती अंध आणि बधीर झाली.
 
==प्राथमिक शिक्षण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हेलन_केलर" पासून हुडकले