"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४७ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
ॲन सुलिवान ह्यांचे सहकार्य हेलन केलर यांच्या जीवनात लाभले. हेलनचे शिक्षण झाल्यानंतरही त्या तिच्या बरोबर काही काळ राहिल्या. ॲन यांचा विवाह जॉन मेसी ह्यांच्याशी इ.स. १९०५ साली झाला.त्यांची तब्येत इ.स. १९१४ नंतर उतरत गेली.
 
पॉली थाँप्सन यांना हेलनच्या घराची काळजी घेण्यासाठी नेमले होते. मुखबधीरमुकबधीर लोकांबरोबर संवाद साधण्याचा अनुभव नसलेल्या अशा त्या एक साधारण तरुणी होत्या.<ref>http://www.graceproducts.com/keller/life.html</ref>
 
त्या नंतर हेलेनहेलन नेॲन आणि जॉन ह्या दोन्ही सहकार्यांबरोबरसहकाऱ्यांबरोबर फोरेस्तफॉरेस्ट हिल्स, क़ुईन्सक्विन्स येथे प्रवेशराहण्यास केलेगेल्या व त्यांनी तिथून "अमेरिकन फ़ौन्दतिओनफाउंडेशन फोरफॉरबलिंदब्लाइंड" सुरु केले.<ref>http://en.wikipedia.org/wiki/Royal_National_Institute_of_Blind_People</ref>
 
ॲन सुलिवान ह्यांचेह्यांचा मृत्यू १९३६ साली झालेझाला, त्या वेळी त्या कोम्यात असल्याचे कळते.मृत्यू समयीमृत्यूसमयी त्यांचे हाथहात केलर च्यायांच्या हातात होतेहोता.<ref>http://www.rnib.org.uk/aboutus/aboutsightloss/famous/Pages/helenkeller.aspx</ref> त्याच्यात्यांच्या मृत्युनंतरमृत्यूनंतर थोम्प्सोनथाँप्सन आणि केलर हेया दोघेदोघी कनेक्टीकटकनेक्टिकट येथे निवास करू लागलेलागल्या.
 
==नंतरचे आयुष्य ==
[[इ.स. १९६१]] मध्ये हेलेन केलर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि शेवटच्या दिवसात त्या त्यांच्या घरातच होत्या. [[१४ सप्टेंबर]], [[इ.स. १९६४]] रोजी,राष्ट्रपती [[लिंडन बी. जॉन्सन]] यांनी हेलन केलर यांना अमेरिकेमधील सर्व श्रेष्ठ नागरी सन्मान असलेले प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रिडम दिले. [[इ.स. १९६५]] मध्ये त्यांची नॅशनल वुमेंस हॉल ऑफ फेममध्ये निवड झाली. केलर यांनी त्याचं नंतरचे आयुष्य अमेरिकन फाउंडेशन, ह्या अंध लोकांचालोकांच्या संघटनेसाठी निधी जमवण्यात खर्ची घातले .[[१ जून]], [[इ.स. १९६८]] च्या रात्री आर्कन रीज, ईस्टन, [[कनेक्टीकटकनेक्टिकट]] येथील घरात झोपेतच त्यांचा मृत्यू झाला.
 
== संदर्भ ==
१६४

संपादने