"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५:
हेलेन केलर हिचा जन्म २७ जून १९८० मध्ये तास्काम्बिया अलाबामा येथे झाला.त्यांचे कुटुंब एवी ग्रीन येथे राहत होते.हेलेन च्या आईचे नाव केट अडम्स होते.जे हेलेन च्या आजोबांनी काही दशकांपूर्वी बांधले होते.हेलेनच्या वडीलांनी बरीच वर्षे तास्काम्बिया नॉर्थ अलबिअन चे संपादन केले..नंतर काही दिवस ते सांघिक राज्य सेनेचे (Confederate States Army )कप्तान होते.
हेलेनची आजी हि रोबेर्त ई ली यांची बहीण होती.
 
.हेलेन हि जन्मजात मूक बधीर नव्हती.
 
==प्राथमिक शिक्षण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हेलन_केलर" पासून हुडकले