"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३:
 
==सुरुवातीचे दिवस ==
हेलेन केलर हिचा जन्म २७ जून १९८० मध्ये तास्काम्बिया अलाबामा येथे झाला.त्यांचे कुटुंब एवी ग्रीन येथे राहत होते.जे हेलेन च्या आजोबांनी काही दशकांपूर्वी बांधले होते.हेलेनच्या वडीलांनी बरीच वर्षे तास्काम्बिया नॉर्थ अलबिअन चे संपादन केले..नंतर काही दिवस ते सांघिक राज्य सेनेचे (Confederate States Army )कप्तान होते.
 
==प्राथमिक शिक्षण ==
ओळ १६:
अन्ने सुल्लीवन ह्यांचे सहकार्य हेलेन केलर च्या जीवनात आपल्याला दिसते. हेलेन ला शिक्षण देण्यानंतर सुद्धा त्या तिच्या बरोबर काही काळ असल्याचे कळते .अन्ने ह्यांचे विवाह जॉन मेसी ह्यांच्याशी १९०५ साली झाले.त्यांची तब्यत १९१४ नंतर उतरत गेली.
 
पोल्ली थोम्प्सन ह्या हेलन च्या घराची काळजी घेण्यासाठी नेमले होते.त्या एक साधारण तरुणी होत्या ज्यांना मुख्बधीर लोकांबरोबर संवाद साधण्याचा अनुभव नवता. त्या नंतर तिने सेक्रेटरी चा पद घेतला आणि खूप काळ त्यांच्या सोबत होती.
 
==नंतरचे आयुष्य ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हेलन_केलर" पासून हुडकले