"नंगा पर्वत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६:
नंगा पर्बत हे शिखर जगातील सर्वात झपाट्याने उंचावणारे शिखर आहे. परंतु याचबरोबर याची मृदा व येथे होणारी बर्फवृष्टी यामुळे याची सर्वाधिक झीज होणाऱ्या पर्वतांमध्येही गणना होते. हा भाग हिमालयातील सर्वांत शेवटी तयार झालेला भाग आहे. भूगोलतज्ज्ञांनुसार नंगा पर्बत शिखर तयार होण्यापूर्वी सिंधू नदी ही मध्य अशियात जात होती. नंगा पर्वत व काराकोरम रांगांमुळे हा भूभाग अजून उंचावला व सिंधू नदी अरबी समुद्राकडे वळवली गेली.<ref>डिस्कव्हरी चॅनेल डॉक्युमेंटरी-नंगा पर्वत</ref>
 
== वैशिष्ट्य ==
== वैशिठ्य ==
नंगा पर्वताची खडी चढण अतिशय खडतर आहे. त्याच्या बेस कँप पासूनकँपपासून शिखराची उंची ४,६०० मी (१५,००० फूट) इतकी आहे. तर उत्तरे कडेउत्तरेकडे वाहणार्यावाहणार्‍या सिंधू नदी (अंदाजे २७ किमी) पासून हे शिखर ७००० मी इतकी उंची गाठते. त्यामुळे जगातील सर्वाधिक उता-याच्याउताराच्या भूभागात या शिखराचा समावेश होतो.
 
[[चित्र:ApproachingNangaParbat.JPG|center|600px|thumb|बेस कँप पासून]]