"नंगा पर्वत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २:
 
== भूगोल ==
नंगा पर्वत हे [[हिमालय|हिमालयाचे]] पश्चिम टोक मानले जाते. या पुढील (उत्तर व पश्चिमेकडील) रांगा [[काराकोरम पर्वतरांग|काराकोरम पर्वताच्या]] मानल्या जातात. काराकोरम रांग व नंगापर्वतनंगा पर्वत यांच्यामधून [[सिंधू नदी]] वाहते व ती नंगा पर्वताच्या उत्तरे कडेउत्तरेकडे आहे.
 
नंगा पर्बत हे शिखर जगातील सर्वात झपाट्याने उंचावणारे शिखर आहे. परंतु याचबरोबर याची मृदा व येथे होणारी बर्फ वृष्टीबर्फवृष्टी यामुळे याची सर्वाधिक झिजझीज होणाऱ्या पर्वतात पणपर्वतांमध्येही गणना होते. हा भाग हिमालयातील सर्वातसर्वांत शेवटी तयार झालेला भाग आहे. भूगोल तज्ञांनुसारभूगोलतज्ज्ञांनुसार नंगा पर्बत शिखर तयार होण्यापूर्वी सिंधू नदी ही मध्य अशियात जात होती. नंगा पर्वत व काराकोरम रांगांमुळे हा भूभाग अजून्अजून उंचावला व सिंधू नदी अरबी समुद्राकडे वळवली गेली.<ref>डिस्कव्हरी चॅनेल डॉक्युमेंटरी-नंगा पर्वत</ref>
 
== वैशिठ्य ==