"इटालियन द्वीपकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 250 px|इवलेसे|इटलीचे अवकाशचित्र '''इटालियन द्...
 
छोNo edit summary
ओळ २:
'''इटालियन द्वीपकल्प''' ({{lang-it|Penisola italiana}}) हा [[दक्षिण युरोप]]ामधील तीन मोठ्या [[द्वीपकल्प]]ांपैकी एक आहे ([[इबेरियन द्वीपकल्प]] व [[बाल्कन]] हे इतर दोन). [[इटली]] ह्या देशाचा मोठा भाग ह्या द्वीपकल्पावरच स्थित आहे. तसेच [[सान मरिनो]] व [[व्हॅटिकन सिटी]] हे दोन सार्वभौम देश देखील इटालियन द्वीपकल्पावर वसले आहेत.
 
१,३१,३३७ [[चौरस किमी]] क्षेत्रफळ असलेल्या इटालियन द्वीपकल्पाच्या उत्तरेला [[आल्प्स]] पर्वतरांग, पूर्वेस [[एड्रियाटिक समुद्र]], दक्षिणेस [[आयोनियन समुद्र]] तर पश्चिमेस [[तिऱ्हेनियन समुद्र]] हे [[भूमध्य समुद्र]]ाचे उपसमुद्र आहेत. नैऋत्येस [[सिसिली]] हे मोठे इटालियन [[बेट]] [[मेसिनाची सामुद्रधुनी|मेसिनाच्या सामुद्रधुनीने]] प्रमुख भूमीपासून अलग केले आहे.
 
[[वर्ग:इटलीचा भूगोल]]