"कालाब्रिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ilo:Calabria
छोNo edit summary
ओळ २:
| नाव = कालाब्रिया
| स्थानिकनाव = Calabria
| प्रकार = [[इटलीचे प्रदेश|इटलीचा प्रांतप्रदेश]]
| ध्वज = Flag of Calabria.svg
| चिन्ह = Coat of arms of Calabria.svg
| नकाशा = MapCalabria Regionin of CalabriaItaly.svg
| देश = इटली
| राजधानी = [[कातान्झारो]]
| क्षेत्रफळ = १५,०८१
| लोकसंख्या = २०,०९,३०१२२७
| लोकसंख्यावर्ष = २०११
| घनता = १३३.२
| वेबसाईट = http://www.regione.calabria.it/
}}
'''कालाब्रिया''' ({{lang-it|Calabria}}) हा [[इटली]]च्या मध्य भागातील एक [[इटलीचे प्रदेश|प्रदेश]] आहे. [[इटालियन द्वीपकल्प]]ाच्या दक्षिण टोकावर वसलेल्या कालाब्रियाच्या पूर्वेस [[आयोनियन समुद्र]], पश्चिमेला [[तिऱ्हेनियन समुद्र]], नैऋत्येला [[मेसिनाची सामुद्रधुनी|मेसिनाच्या सामुद्रधुनीपलीकडे]] [[सिसिली]] तर उत्तरेला [[बाझिलिकाता]] प्रदेश आहेत. ऐतिहासिक काळात [[नेपल्सचे राजतंत्र|नेपल्स]] व [[दोन सिसिलींचे राजतंत्र|दोन सिसिलींच्या राजतंत्रांचा]] भाग असलेल्या कालाब्रियाचा ४२ टक्के भाग डोंगराळ आहे. [[कातान्झारो]] ही आब्रुत्सोची राजधानी तर [[रेद्जो कालाब्रिया]] हे येथील सर्वात मोठे शहर आहे.
'''कालाब्रिया''' हा [[इटली]]च्या दक्षिण भागातील एक [[इटलीचे प्रदेश|प्रांत]] आहे.
 
कृषी व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग असून येथील ७० टक्के झाडे [[ऑलिव्ह]]ची आहेत.
 
 
==बाह्य दुवे==
{{Commons category|Calabria|{{लेखनाव}}}}
*[http://www.regione.calabria.it/ अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.turiscalabria.it/Default.asp?lang=eng पर्यटन]
* {{Wikitravel|Calabria|{{लेखनाव}}}}
 
{{इटलीचे प्रांतप्रदेश}}
 
{{इटलीचे प्रांत}}
[[वर्ग:इटलीचे प्रदेश]]