"वसुंधरा राजे शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३१:
== वैयक्तिक आयुष्य ==
वसुंधरा राजेंचा जन्म ८ मार्च १९५३ रोजी [[मुंबई|मुंबईमध्ये]] झाला. [[विजयाराजे शिंदे]] आणि [[ग्वाल्हेर|ग्वाल्हेरचे]] महाराजा [[जिवाजीराव शिंदे]] यांच्या कन्या आहेत. ग्वाल्हेरच्या मराठा राजघराण्याच्या त्या वारसदार आहेत. त्यांचे शालेय शिक्षण प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट, [[कोदैकनाल|कोडाईकॅनल]],तामिळनाडू येथे झाले. मुंबईच्या [[सोफिया कॉलेज|सोफिया कॉलेजमधून]] [[अर्थशास्त्र]] आणि [[राज्यशास्त्र]] या विषयात पदवी शिक्षण घेतले.
 
पूर्व राजस्थानमधील ढोलपूरच्या राजघराण्यातील हेमंत सिंग यांच्यासोबत १७ नोव्हेंबर १९७२ रोजी त्यांचा विवाह झाला. विवाहपश्चात एका वर्षातच त्या विभक्त झाल्या.आपल्या निवडणुक प्रचारादरम्यान अनेकदा ढोलपूरच्या जाट राजघराण्यासोबत असलेल्या संबंधांचा त्यांनी उल्लेख केला आहे. मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या लोकसभेच्या झाल्वार जागेवर त्यांचे पुत्र [[दुष्यंत सिंग]] निवडून आले.