"स्टॅन्ली बाल्डविन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३०:
| तळटीपा =
}}
'''स्टॅन्ली बाल्डविन, बेव्डेलेचाब्युडलेचा पहिला अर्ल बाल्डविन''' ({{lang-en|Stanley Baldwin, 1st Earl Baldwin of Bewdley}}; [[ऑगस्ट ३]], [[इ.स. १८६७]] - [[डिसेंबर १४]], [[इ.स. १९४७]]) हा एक [[ब्रिटन|ब्रिटिश]] राजकारणी व तीन वेळा [[युनायटेड किंग्डम]]चा पंतप्रधान होता. तो विसाव्या शतकामधील दोन महायुद्धांदरम्यानच्या शांतता काळामधील एक यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान मानला जातो. परंतु [[ॲडॉल्फ हिटलर]]ची खुशामत केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर टीकादेखील झाली आहे.