१९७
संपादने
No edit summary |
No edit summary |
||
}}
'''वसुंधरा राजे शिंदे'''({{lang-raj|वसुंधरा राजे सिंधिया [मराठा]}}) डिसेंबर २००३ ते डिसेंबर २००८ दरम्यान राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. त्या राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत.
== वैयक्तिक आयुष्य ==
वसुंधरा राजेंचा जन्म ८ मार्च १९५३ रोजी [[मुंबईमध्ये|मुंबई]] झाला. [[विजयाराजे शिंदे]] आणि [[ग्वाल्हेरचे|ग्वाल्हेर]] महाराजा [[जिवाजीराव शिंदे]] यांच्या कन्या आहेत. ग्वाल्हेरच्या मराठा राजघराण्याच्या त्या वारसदार आहेत. त्यांचे शालेय शिक्षण प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट, [[कोडाईकॅनल]],तामिळनाडू येथे झाले. मुंबईच्या [[सोफिया कॉलेजमधून|सोफिया कॉलेज]] [[अर्थशास्त्र]] आणि [[राज्यशास्त्र]] या विषयात पदवी शिक्षण घेतले.
[[bn:বসুন্ধরা রাজে]]
|
संपादने