"श्रीराम लागू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ३८:
श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे आहेत. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते.<ref>[http://www.hindujagruti.org/news/article/denigrations/hindu-deities/dr-shreeram-lagoo-refers-to-lord-panduranga-as-a-stone.html Hindus feel hurt by Dr. Shreeram Lagoo's frank opinion that the Idols were just "stones" for him]</ref> नंतर 'देवाला रिटायर करा' नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निश्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहीले होते.
 
ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अंधश्रद्धा निर्मूलन समिती|अंधविश्वास निर्मूलन समिती]]शी जोडलेले आहेत. देव हा सुद्धा एक अंधविश्वासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.<ref>[http://www.antisuperstition.org/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=48&Itemid=82, As quoted by Vivek Jagar in his Article "Debates on Conscious Awakening" on Antisuperstition.Org]</ref>
==चित्रपट==
# ''[[ध्यासपर्व]]'' (२००१)