"हॉपलाइट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: [[File:Ancient_Greece_hoplite_with_his_hoplon_and_dory.jpg|thumb|312px|इसपू ४थ्या-३र्‍या शतकातल्या हॉपलाइटच...
खूणपताका: वार्तांकनशैली ?
 
छोNo edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ २:
[[File:Two hoplites.jpg|thumb|312px|उर्ध्वहस्त आणि अधोहस्त जोराने हल्ला करण्याच्या स्थितीत दोन हॉपलाइट दाखविले आहेत.]]
 
'''हॉपलाइट''' हे [[प्राचीन ग्रीसकग्रीस|प्राचीन ग्रीक]] [[नगरराज्यज्यांमधीलनगरराज्य|नगरराज्यांमधील]] नागरिक-सैनिक होते. प्रथमतः हॉपलाइट हे भालेदारी होत आणि [[फालंक्स फळी]]त राहून लढत. "''हॉपलाइट"'' ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: {{भाषाभाष|grc|ὁπλίτης}} ''hoplitēs''; अ.व. {{भाषाभाष|grc|ὁπλίται}} ''hoplitai'') हा शब्द सैनिक वापरतात अशी एक ढाल - "''हॉपलॉन''" ({{भाषाभाष|grc|ὅπλον}}, अ.व. ''हॉपला'' {{भाषाभाष|grc|ὅπλα}}), वरून बनलेला आहे,<ref>Diodorus Siculus, 15.44.3 "hoi [men] proteron apo tôn aspidôn hoplitai kaloumenoi tote [de] apo tês peltês peltastai metônomasthêsan"</ref> तथापि, "हॉपला" हा शब्द शस्त्र किंवा लढाईची जय्यत तयारी ह्या अर्थाने सुद्धा वापरला जाइ. नंतरच्या लिखाणांत, ''हॉपलाइट'' ही संज्ञा कुठल्याही शस्त्रधारी पायदळी सैनिकास वापरलेला आढळते.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हॉपलाइट" पासून हुडकले