"चुंबकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: अभिजात विद्युतचुंबकीत चुंबकन किंवा चुंबकन ध्रुवीकरण किंवा चु...
 
छोNo edit summary
ओळ १:
अभिजात [[विद्युतचुंबकीत]] चुंबकन किंवा चुंबकन ध्रुवीकरण किंवा चुंबकीकरण हे एक [[सदिश क्षेत्र]] असून ते चुंबकी पदार्थांत कायमस्वरूपी किंवा प्रस्थापित झालेल्या [[चुंबकी द्विध्रुव जोरराच्याजोर|चुंबकी द्विध्रुव जोराच्या]] [[घनतातेचेघनता|घनतेचे]] मापन आहे.
 
==व्याख्या==
चुंबकन खालीलप्रमाणे दाखविता येते:
:<math>\mathbf{M}=\frac{N}{V}\mathbf{m}=n\mathbf{m}</math>
येथे, '''M''' हे चुंबकन; '''m''' ही [[चुंबकी जोर]] [[युक्लिडियन सदिश|सदिश]]; V हे आकारमान; आणि ''N'' पदार्थांमधले एकूण चुंबकी जोर. ''N/V'' हे परिमाण सहजा संख्या घनता ह्या अर्थाने ''n'' असे लिहिले जाते, आणि येथे ते चुंबकी जोराची संख्या घनता बनते. M-क्षेत्र हे एसआय एककांत [[म्पिअरॲम्पिअर]] प्रति मीटर (A/m) मध्ये मोजले जाते.<ref>{{cite web|url=http://www.magneticmicrosphere.com/resources/Units_for_Magnetic_Properties.pdf|title=Units for Magnetic Properties|publisher=Lake Shore Cryotronics, Inc.|accessdate=2009-10-24}}</ref>
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चुंबकन" पासून हुडकले