"कुवेतचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{ माहितीचौकट ध्वज | नाव = कुवेत | चित्र = Flag of Kuwait.svg | टोपणनाव = अलाम बलाद...
(काही फरक नाही)

१३:२९, १८ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

कुवेतचा ध्वज ७ सप्टेंबर १९६१ रोजी स्वीकारला गेला. या ध्वजातील हिरवा रंग जमिन, पांढरा रंग कर्तुत्व, लाल आणि काळा रंग अनुक्रमे कुवेती तलवारींवरील रक्त आणि युद्धे दर्शवितात.

कुवेतचा ध्वज
कुवेतचा ध्वज
कुवेतचा ध्वज
नाव अलाम बलादी, देर्ती
वापर राष्ट्रीय ध्वज
आकार १:२
स्वीकार १९६१

हे सुद्धा पहा