"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
:या पुढे जर माझ्यावर माझा काही संबंध नसताना आरोप चालू राहिले तर मला माझ्या व्यस्त कामामधून वेळ काढून नाइलाजाने कारवाई करावी लागेल.
:अजून एक शेवटचे - मागे एकदा काही हुशार महाशयांनी सदस्य:Mandar Kulkarni , सदस्य:Docsufi हे माझेच आयडी असल्याचा दावा केला होता. मी त्यांना अतिशय नम्रपणे निवेदन करू इत्छितो की या जगात एकाच नावाचे भरपूर लोक असू शकतात. आपण माझ्या 'वरील' निवेदनावर 'विश्वास' ठेवाल अशी आशा आहे.Mvkulkarni23 २३:३३, ७ ऑक्टोबर २०१२ (IST)
 
:: वर सांगितल्याप्रमाणे माझा काडीचाही संबंध नसताना पुन्हा माझ्यावर अजूनही आरोप चालू आहेत. त्याचा मी तीव्र शब्दात धिक्कार करतो. तसेच माहितगार यांच्यावर झालेल्या राजीनामा मागणी नाट्याचाही मी निषेध करतो. माहितगार सारख्या आदरणीय आणि शांत व्यक्तिमत्वाच्या राजीनाम्याचा संबंध माझ्याशी जोडणे हे अतिशय खोडसाळपणाचे आणि प्रचालाकांमध्ये विनाकारण गैरसमज निर्माण करणारे आहे..... Mvkulkarni23 १२:२२, १८ ऑक्टोबर २०१२ (IST)
 
==प्रचालक माफ करा सदस्य Zadazadti बॅन==
३,४५०

संपादने