"लसीकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट आजार | नाव = {{subst:PAGENAME}} | चित्र = Polio vaccination in Sweden 1957.jpg | प...
 
ओळ १७:
}}
प्रत्येक [[लस]] म्हणजे खुद्द त्या त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतू असतात, किंवा त्या जंतूंचा अंश असतो. ही लस शरीरात गेली तर जणू काही त्या रोगाची रंगीत तालीमच होते. लसींत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाही पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या लसीचे शरीरात देणे म्हणजे लसीकरण होय. लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा काही आजार टाळले जातात.
 
[[वर्ग:वैद्यकशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लसीकरण" पासून हुडकले