"वेलदोडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: lv:Kardamons
No edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ४:
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या फळास वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची किंवा एला असेही म्हणतात
'''वेलदोडा''' हा मसाल्याचा एक प्रकार आहे. ह्याचा वास खूप सुंदर असतो. वेलदोडा साधारणपणे गोड खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. विड्याच्या पानातही वेलदोडा टाकतात. याशिवाय मसालेभात, पुलाव, बिर्याणी यांत वेलदोड्याचा बडी इलायचीनामक प्रकार वापरला जातो.
[[चित्र:SaElettaria cardamomcardamomum Capsules and seeds.jpg|250px|right|वेलची]]
 
== आढळ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वेलदोडे" पासून हुडकले