"हरमायनी ग्रेंजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
(चर्चा | योगदान)
ओळ १५:
हरमायनी ग्रेंजर तिच्या आई-वडलांची एकुलती मुलगी होती. हरमायनी [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] मध्ये ग्रिफिंडोर विभागातील एक मगल विद्यार्थिनी आहे. ती [[हॅरी पॉटर]] आणि [[रॉन विजली]] यांची सर्वात चांगली मैत्रीण आहे. <ref name="accio-quote.org">[http://www.accio-quote.org/articles/2004/0304-wbd.htm ४ मार्च २००४ - जे.के. रोलिंग यांचे जागतिक पुस्तक दिनानिमित्त झालेले संभाषण.]</ref> व ती अभ्यासू आणि हुशारही होती.
 
हर्मायोनीचे पालक दंतवैद्य असतात व त्यांना हरमायनीच्या विचित्र वागण्यामुळेवागण्याचा नेहमी विचार करावापडत लागेअसे. तरीपण त्यांना तिचा खूप अभिमान आहे<ref name="accio-quote.org"/>. जेव्हा हर्मायोनीहरमायनी अकरा वर्षांची होतीझाली, तेव्हा तिला कळते की ती एक जादुगारीण आहे, व तिला ''[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री]]'' या जादुगिरी शिकविणाऱ्या शाळेकडोनशाळेकडून, जादू शिकण्यासाठी निमंत्रण आले आहे. हर्मायनीनी ते निमंत्रण उत्सुकतेखातर स्वीकारते, व शाळा सुरू होण्याच्या पूर्वीच ती जादू शिकण्यास सुरुवात करते. तिला काही सुरुवातीचे मंत्र म्हणण्यात यशसुद्धा येते.
 
हरमायनीचे [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] मधील शिक्षणाची अधिकृतरीत्या सुरुवात १ सप्टेंबर १९९१ रोजी होते. हरमायनी फार हुशार व अभ्यासू विद्यार्थिनी असते. तिची [[हॅरी पॉटर]] व [[रॉन विजली]] यांच्याशी ओळख शाळेत दाखल होण्यासाठी ''हॉगवॉर्ट्झ एक्सप्रेस'' मधून, ''[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री]]''कडे प्रवास करत असनाच होते. ती नेहमी तिच्या हुशारीचे प्रदर्शन करीत असे. त्यामुळे इतरांना तिचा राग येत असे. ''लेव्हिटेशन चर्म'' हा जादूचा मंत्र म्हणण्यात रॉनने चूक करतो म्हणून ती सर्वांसमोर त्याचा अपमान करते. म्हणून सुरुवातीला हॅरी आणि रॉन यांना ती फार उद्धट आणि अभिमानी वाटते. एकदा ते दोघे मिळून तिला एका ''ट्रोल'' नावाच्या राक्षसापासून वाचवतात. त्यांच्या या मदतीसाठी आभार प्रकट करण्यासाठी ती त्यांच्या शिक्षकांशी खोटे बोलून, या घटनेचा सर्व दोष स्वतःवर ओढून घेते व हॅरी आणि रॉनला शिक्षेतून वाचवते. तिच्या या सहकार्यामुळे हॅरी आणि रॉन तिचे चांगले मित्र बनतात.