"मनुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: is:Rúsína
No edit summary
ओळ १:
'''मनुका''' किंवा '''बेदाणा''' ही अर्धवट वाळवलेली [[द्राक्ष|द्राक्षे]] असतात. मनुकांचे मुख्यतः हिरवे आणि पिवळे असे दोन प्रकार असतात. मनुका सहसा थॉमसन, सोन्नाक्का, ताशीगणेश, माणिक्यमन या जातींच्या द्राक्षांपासून बनवले जातात. माणिक्यमन ही द्राक्षं केवळ मनुका तयार करण्यासाठी पिकवतात.
 
{{विस्तार}}
[[वर्ग:पाककलेमध्ये वापरले जाणारे पदार्थ]]
[[वर्ग:खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:सुका मेवा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मनुका" पासून हुडकले