"हरमायनी ग्रेंजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: sr:Хермиона Грејнџер
छोNo edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
{{अशुद्धलेखन}}
{{माहितीचौकट हॅरी पॉटर कथानकातील पात्र
| पात्राचे नाव = हरमायनी जीन ग्रेंजर
ओळ १०:
}}
 
'''हरमायनी जीन ग्रेंजर''' ही [[जे.के. रोलिंग]]च्या [[हॅरी पॉटर]] कथानकाची एक काल्पनिक पात्र आहे . हर्मायोनीही मगल जन्माची जादुगरीण आहे, जी चातिचा जन्म सप्टेंबर १९, १९७९ ला झाला. ती तिच्या आई-वडलांची एकुलती मुलगी होती. जेव्हा ती अकरा वर्षांची होती, तेव्हा तिला कळते की ती एक जादुगरीण आहे, व ती ची निवड ''[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री]]'' या जादुगिरी शिकविणार्‍या शाळेत झाली आहे. हर्मायोनीचे [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री|हॉग्वार्ट्झ]] मधील शिक्षणाची सुरवात १ सप्टेंबर १९९१ रोजी होते, जेव्हा ती अकरा ते बारा वर्षांची असते.
विजली
हर्मायोनी फार हुशार व अभ्यासु विद्यार्थिनी असते, जी [[हॅरी पॉटर]] आणि [[रॉन विजली]]ची सर्वात चांगली मैत्रीण बनते. त्यांची मैत्री शाळेच्या पहिल्याच वर्षात होते, जेव्हा ती ''हॉग्वार्ट्झ एक्सप्रेस'' मधून, ''[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री]]'' कडे प्रवास करत असते. त्याच वेळेस तिची ओळख हॅरी पॉटर आणि रॉन विजली बरोबर होते. ती नेहमी तिच्या हुशारीचे प्रदर्शन करीत असत, ज्यामुळे इतरांना तिचा राग येत असे. सुरवातीला हॅरी आणि रॉन यांना ती फार उद्धट आणि अभिमानी वाटते, कारण तिने सर्वांसमोर रॉनचा अपमान केलेला असतो. एकदा ते दोघे मिळून तिला एका ''ट्रोल'' नावाच्या राक्षसापासून वाचवतात, व त्यांच्या या मदतीचे आभार प्रकट करण्यासाठी ती त्यांच्या शिक्षकांबरोबर खोट बोलून, या घटनेचे सर्व दोष स्वतः वर ओढून घेते व हॅरी आणि रॉनला शिक्षेतून वाचवते. तिच्या या सहकार्यामुळे हॅरी आणि रॉन तिचे चांगले मित्र बनतात. शाळेच्या दुसर्‍या वर्षी हर्मायोनी ''बेसीलीस्क'' नावाच्या सापाची बळी होते, जो ''चेंबर ऑफ सिक्रेट्स'' नावाच्या गुप्त खोली उघडल्यामुळे हॉग्वार्ट्झला आतंकित करत असतो. बेसीलीस्क तिला त्याच्या नजरेच्या जादुगिरीने पाषाणीक्रुत करून टाकतो, पण नंतर तिची या जादुगिरी पासुन सुटका होते व ती पुर्णपणे बरी होते. शाळेच्या तिसर्‍या वर्षी हर्मायोनीला ''टाईम टर्नर'' नावाचा यंत्र वापरण्याची अनुमती मीळते, ज्याच्या उपयोगाने तिला इतर विद्यार्थ्यांपेक्षा शाळेतील जास्त वर्गात हजर राहुन, जास्त अभ्यास करता येते. नंतर ती व हॅरी त्याच यंत्राच्या उपयोगणे सिरियस ब्लॅकला त्याच्या ''डिमेंटोर्स किस'' नावाच्या शिक्षेतून व ''ब्कबीक'' नावाच्या ''हिप्पोग्रिफ'' प्रजातीच्या प्राण्याला त्याच्या मरणाच्या शिक्षेतून वाचवतात. शाळेच्या चौथ्या वर्षी हर्मायोनी ''"एस. पी. इ. डब्ल्यु"'' नावाच्या संस्थेचे संस्थापन करते, ज्यातून ती ''हाऊस एल्वस'' प्रजातीच्या प्राण्यांवर होणार्‍या तिरस्कृत वागणूकीचा विरोध करते व त्याची स्थिती सुधारण्यासाठी आंदोलन करते. शाळेच्या पाचव्या वर्षी डंबलडोरच्या सेनेची स्थापणा करण्यात हर्मायोनीचा खूप मोठा हातभार असतो व ''बॅटल ऑफ डीपार्टमेंट ऑफ मिसट्रीस'' या युद्धात सुद्धा ती चांगलेच कौशल्य दाखवते. शाळेच्या सहाव्या वर्षी हर्मायोनी ''बॅटल ऑफ द ऍस्ट्रोनोमी टॉवर'' व ''बॅटल ओव्हर लीटिल व्हिंगिंग'' या दोघा युद्धांमध्ये सहभागी होते. हर्मायोनी व रॉन विजली हे दोघे शाळेचे सातवे वर्ष सोडण्याचा निर्णय घेतात, कारण हॅरी स्वतःहून ''लॉर्ड व्होल्डेमॉर्टचे हॉरुक्स'' शोधण्यासाठी निघाला असतो, व त्याला या शोधात मदत व्हावयास ते दोघे पण त्याच्या सोबत निघतात. नंतर हर्मायोनी व रॉन ''बॅटल ऑफ हॉग्वार्ट्झ'' या युद्धात सहभागी होतात.
 
==पात्रअल्प चरित्र==
''सेकड विझार्ड्रींग वॉर'' या युद्धा नंतर, हर्मायोनीला ''मिनिस्ट्री ऑफ मॅजिक'' सौंस्थेत नौकरी मीळते. या संधीचा फायदा घेऊन, ती तिच्या ''हाऊस एल्वस'' यांच्या स्थितीच्या सुधारणेसाठी छेडलेल्या आंदोलनाचे प्रचार करते. नंतर तिची पदव्रूद्धि होऊन ती ''डीपार्टमेंट ऑफ मॅजिक्ल लॉ एंफोर्समेंट'' या विभागात जाते. शेवटी ती रॉन विजली बरोबर लग्न करते व त्यांना दोन मुले होतात. तिला हुगो विजली नावाचा मुलगा आणि रोझ विजली नावाची मुलगी होते. हर्मायोनी ही जेम्स सिरियस पॉटरची धर्ममाता असते, जो हॅरी पॉटर आणि जिनी विजलीचा मुलगा असतो.
हरमायनी ग्रेंजर तिच्या आई-वडलांची एकुलती मुलगी होती. हर्मायोनी [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री|हॉग्वार्ट्झ]] मध्ये ग्रिफिंडोर विभागातील एक मगल विद्यार्थिनी आहे, जी [[हॅरी पॉटर]] आणि [[रॉन विजली]]ची सर्वात चांगली मैत्रीण आहे. ती तिच्या आई-वडलांची एकुलती मुलगी होती<ref name="accio-quote.org">[http://www.accio-quote.org/articles/2004/0304-wbd.htm ४ मार्च २००४ - जे.के. रोलिंग यांचे विश्व पुस्तक दिना निमित्त झालेले संभाषण.]</ref> व ती अभ्यासू आणि हुशारही होती. हर्मायोनीचे पालक दंत चिकित्सक असतात व त्यांना हर्मायोनीच्या विचित्र वागण्यामुळे नेहमी विचारा करावा लागत असत, तरीपण त्यांना तिचा खूप गर्व आहे<ref name="accio-quote.org"/>. जेव्हा हर्मायोनी अकरा वर्षांची होती, तेव्हा तिला कळते की ती एक जादुगरीण आहे, व तिला ''[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री]]'' या जादुगिरी शिकविणार्‍या शाळेकडुन, जादु शिकण्यासाठी निमंत्रण आले आहे. हर्मायोनी ते निमंत्रण उत्सुकतेने स्विकारते, व शाळा सुरु होण्याच्या पुर्विच ती जादू शिकण्यास सुरवात करते. तिला काही सुरवातीचे मंत्र म्हणण्या सुद्धा यश येते. हर्मायोनीचे [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री|हॉग्वार्ट्झ]] मधील शिक्षणाची सुरवात १ सप्टेंबर १९९१ रोजी होते, जेव्हा ती अकरा ते बारा वर्षांची असते. हर्मायोनी फार हुशार व अभ्यासु विद्यार्थिनी असते, जी [[हॅरी पॉटर]] आणि [[रॉन विजली]]ची सर्वात चांगली मैत्रीण बनते. त्यांची मैत्री शाळेच्या पहिल्याच वर्षात होते, जेव्हा ती ''हॉग्वार्ट्झ एक्सप्रेस'' मधून, ''[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री]]'' कडे प्रवास करत असते. त्याच वेळेस तिची ओळख हॅरी पॉटर आणि रॉन विजली बरोबर होते. ती नेहमी तिच्या हुशारीचे प्रदर्शन करीत असत, ज्यामुळे इतरांना तिचा राग येत असे. सुरवातीला हॅरी आणि रॉन यांना ती फार उद्धट आणि अभिमानी वाटते, कारण तिने सर्वांसमोर रॉनचा अपमान केलेला असतो. एकदा ते दोघे मिळून तिला एका ''ट्रोल'' नावाच्या राक्षसापासून वाचवतात, व त्यांच्या या मदतीचे आभार प्रकट करण्यासाठी ती त्यांच्या शिक्षकांबरोबर खोट बोलून, या घटनेचे सर्व दोष स्वतः वर ओढून घेते व हॅरी आणि रॉनला शिक्षेतून वाचवते. तिच्या या सहकार्यामुळे हॅरी आणि रॉन तिचे चांगले मित्र बनतात. शाळेच्या दुसर्‍या वर्षी हर्मायोनी ''बेसीलीस्क'' नावाच्या सापाची बळी होते, जो ''चेंबर ऑफ सिक्रेट्स'' नावाच्या गुप्त खोली उघडल्यामुळे हॉग्वार्ट्झला आतंकित करत असतो. बेसीलीस्क तिला त्याच्या नजरेच्या जादुगिरीने पाषाणीक्रुत करून टाकतो, पण नंतर तिची या जादुगिरी पासुन सुटका होते व ती पुर्णपणे बरी होते. शाळेच्या तिसर्‍या वर्षी हर्मायोनीला ''टाईम टर्नर'' नावाचा यंत्र वापरण्याची अनुमती मीळते, ज्याच्या उपयोगाने तिला इतर विद्यार्थ्यांपेक्षा शाळेतील जास्त वर्गात हजर राहुन, जास्त अभ्यास करता येते. नंतर ती व हॅरी त्याच यंत्राच्या उपयोगणे सिरियस ब्लॅकला त्याच्या ''डिमेंटोर्स किस'' नावाच्या शिक्षेतून व ''ब्कबीक'' नावाच्या ''हिप्पोग्रिफ'' प्रजातीच्या प्राण्याला त्याच्या मरणाच्या शिक्षेतून वाचवतात. शाळेच्या चौथ्या वर्षी हर्मायोनी ''"एस. पी. इ. डब्ल्यु"'' नावाच्या संस्थेचे संस्थापन करते, ज्यातून ती ''हाऊस एल्वस'' प्रजातीच्या प्राण्यांवर होणार्‍या तिरस्कृत वागणूकीचा विरोध करते व त्याची स्थिती सुधारण्यासाठी आंदोलन करते. शाळेच्या पाचव्या वर्षी डंबलडोरच्या सेनेची स्थापणा करण्यात हर्मायोनीचा खूप मोठा हातभार असतो व ''बॅटल ऑफ डीपार्टमेंट ऑफ मिसट्रीस'' या युद्धात सुद्धा ती चांगलेच कौशल्य दाखवते. शाळेच्या सहाव्या वर्षी हर्मायोनी ''बॅटल ऑफ द ऍस्ट्रोनोमी टॉवर'' व ''बॅटल ओव्हर लीटिल व्हिंगिंग'' या दोघा युद्धांमध्ये सहभागी होते. हर्मायोनी व रॉन विजली हे दोघे शाळेचे सातवे वर्ष सोडण्याचा निर्णय घेतात, कारण हॅरी स्वतःहून ''लॉर्ड व्होल्डेमॉर्टचे हॉरुक्स'' शोधण्यासाठी निघाला असतो, व त्याला या शोधात मदत व्हावयास ते दोघे पण त्याच्या सोबत निघतात. नंतर हर्मायोनी व रॉन ''बॅटल ऑफ हॉग्वार्ट्झ'' या युद्धात सहभागी होतात.
 
''सेकड विझार्ड्रींग वॉर'' या युद्धा नंतर, हर्मायोनीला ''मिनिस्ट्री ऑफ मॅजिक'' सौंस्थेत नौकरी मीळतेमिळते. या संधीचा फायदा घेऊन, ती तिच्या ''हाऊस एल्वस'' यांच्या स्थितीच्या सुधारणेसाठी छेडलेल्या आंदोलनाचे प्रचार करते. नंतर तिची पदव्रूद्धि होऊन ती ''डीपार्टमेंट ऑफ मॅजिक्ल लॉ एंफोर्समेंट'' या विभागात जाते. शेवटी ती रॉन विजली बरोबर लग्न करते व त्यांना दोन मुले होतात. तिला हुगो विजली नावाचा मुलगा आणि रोझ विजली नावाची मुलगी होते. हर्मायोनी ही जेम्स सिरियस पॉटरची धर्ममाता असते, जो हॅरी पॉटर आणि जिनी विजलीचा मुलगा असतो.
 
<!--हर्मायोनी पात्राची सुरवात हॅरी पॉटर शृंखलेतील पहिले पुस्तक ''''[[हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन]]'''' मध्ये झाली. या कथानकात ती हॉग्वार्ट्झला जाणारी नविनं विद्यार्थिनी म्हणून दिसते. जसे जसे कथानक पुढे सरकते, तसे ती आणि हॅरी पॉटर एकदम खास मित्र बनतात आणि तिच्या बुद्धिमत्ते आणि हुशारीमुळे ती नेहमी हॅरीला मदत करत असत. जे.के. रोलिंग एकदा म्हणाल्या की, त्यांना लहानपणी नेहमी असुरक्षितेची आणि असफलतेची भीती राहायची, हर्मायोनी त्यांना नेहमी त्या वेळेची आठवण करुण देते.<ref>[http://www.jkrowling.com/textonly/en/extrastuff_view.cfm?id=8 Rowling, J.K., Section:Extra Stuff - Hermione Granger]</ref>-->
==पात्र चरित्र==
हर्मायोनी [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री|हॉग्वार्ट्झ]] मध्ये ग्रिफिंडोर विभागातील एक मगल विद्यार्थिनी आहे, जी [[हॅरी पॉटर]] आणि [[रॉन विजली]]ची सर्वात चांगली मैत्रीण आहे. ती तिच्या आई-वडलांची एकुलती मुलगी होती<ref name="accio-quote.org">[http://www.accio-quote.org/articles/2004/0304-wbd.htm ४ मार्च २००४ - जे.के. रोलिंग यांचे विश्व पुस्तक दिना निमित्त झालेले संभाषण.]</ref> व ती अभ्यासू आणि हुशारही होती. हर्मायोनीचे पालक दंत चिकित्सक असतात व त्यांना हर्मायोनीच्या विचित्र वागण्यामुळे नेहमी विचारा करावा लागत असत, तरीपण त्यांना तिचा खूप गर्व आहे<ref name="accio-quote.org"/>. जेव्हा हर्मायोनी अकरा वर्षांची होती, तेव्हा तिला कळते की ती एक जादुगरीण आहे, व तिला ''[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री]]'' या जादुगिरी शिकविणार्‍या शाळेकडुन, जादु शिकण्यासाठी निमंत्रण आले आहे. हर्मायोनी ते निमंत्रण उत्सुकतेने स्विकारते, व शाळा सुरु होण्याच्या पुर्विच ती जादू शिकण्यास सुरवात करते. तिला काही सुरवातीचे मंत्र म्हणण्या सुद्धा यश येते.
 
==हॉग्वार्ट्झ शिक्षण कार्कीदकारकीर्द==
हर्मायोनीने [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री|हॉग्वार्ट्झ]] मधील विद्यार्थिनी म्हणून बराच आनंद केला. ती तिच्या अभ्यासाकडे खूप लक्ष द्यायची व शाळेचा अभ्यासक्रमात आणि वर्गांत गंभीरपणे लक्ष द्यायची. ती शाळेच्या नियमांना सुद्धा गंभीरपणे पाळायची. सुरवातीला तिला ''चर्मस'' नावाचा विषय सर्वात जास्त आवडता होता, नंतर तिला ''अरीथमँसी'' नावाचा विषय आवडायला लागला. ''फ्लायींग'' आणि ''डिव्हिनेशंण'' हे दोघे विषय तील फार अवघड जायचे. हॉग्वार्ट्झचे काही विद्यार्थी जसे ''टेरी बूट'', हे नेहमी विचार करत असत की हर्मायोनीची निवड ''ग्रिफिंडोर'' विभागात का व्हावी? त्यांना वाटत असे की खरे तर हर्मायोनीची निवड ''रेवनक्लॉ'' या विभागात व्हायला पाहिजे होती, कारण ती तर खूप हुशार व चतुर होती. हर्मायोनीने हे मानले की हॉग्वार्ट्झला पहिल्या दिवशी, जेव्हा ''सॉर्टिंग हॅट'' नावाची टोपी त्यांना त्यांच्या विभागांमध्ये वाटत होती, तेव्हा ती टोपी हर्मायोनीला ''रेवनक्लॉ'' विभागात टाकण्याच्या विचारात होती. पण त्या टोपीने हर्मायोनीला ''ग्रिफिंडोर'' विभागातच टाकले कारण, तिची हिचं इच्छा होती व ट्रेन मध्ये ती सर्वांना सांगत होती की ''"[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री|हॉग्वार्ट्झ]] मधील सर्व विभागांमध्ये, ग्रिफिंडोर विभाग सर्वात चांगला होता."''. हॅरी पॉटरने सूद्धा ''[[सालाझार स्लिधरिन|स्लिधरिन]]'' सोडून ''ग्रिफिंडोर'' विभाग निवडले होते.
 
हर्मायोनीने नंतर तिच्या हुशारी, हिम्म्त आणि [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री|हॉग्वार्ट्झ]] व डंबलडोर सेनेच्या प्रति तिची निष्टा, या गुणांन वरुन सिद्ध् केले की ''ग्रिफिंडोर'' विभागासाठी तिची निवड बरोबर होती. ग्रिफिंडोर विभागात निवड झाल्यामुळे हर्मायोनीच्या खोलीत ''लॅवेंडर ब्राऊन, पार्वती पाटिल'' आणि इतर दोन मुली रहायच्या.
 
===पहिला वर्ष===
हर्मायोनी अकरा ते बारा वर्षाची असते जेव्हा तिला ''[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री|हॉग्वार्ट्झ]]'' मध्ये प्रवेश मिळतो. ''[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री|हॉग्वार्ट्झ]]ला'' जायला ती ''हॉग्वार्ट्झ एक्सप्रेस'' मधून प्रवास करत असते, त्याच वेळेस तिची ओळख हॅरी पॉटर आणि रॉन विजली बरोबर होते. ते दोघे मिळुन ''[[नेविल लाँगबॉटम|नेविल लाँगबॉटमचा]] ट्रेवर'' नावाचा पाळिव बेडुक शोधत असतात, जो त्यावेळेस ट्रेन मध्ये हरवलेला असतो. हर्मायोनीला तिच्या वयानुसार जादुचे जास्त ज्ञान होते, व ती जादुकलेत बरिच निपुण होती. शाळा सुरु झाल्यावर काही दिवसातच ती वर्गात पुढे गेली, व तिच्या शिक्षकांना खुष करण्यासाठी नेहमी उत्साही असे. हर्मायोनी नेहमी तिच्या हुशारीचा प्रदर्शनं करीत असत, ज्यामुळे इतरांना तिचा राग येत असे, व तिच्या या सवयीमुळे तिचे शाळेत खूप कमी मित्र-मैत्रिणी होतात. सुरवातीला हॅरी आणि रॉन यांना ती फार उद्धट आणि अभिमानी वाटते, कारण तिने सर्वांसमोर रॉनचा अपमान केलेला असतो. ती रॉनचा अपमान करते कारण, ''लेवीटेशण चर्म'' हा जादूचा मंत्र म्हणण्यात त्याने चूक केलेली असते. त्या वेळे पासुन त्या दोघांना ती मनापासून पसंत नसते
{{भाषांतर}}
 
<!--
Hermione attached herself to Harry and Ron, following them around and trying to prevent them from breaking school rules and getting into trouble. On one night, she followed them as they were leaving Gryffindor Tower to duel Draco Malfoy. They were chased by Argus Filch into the third floor corridor - forbidden to students - where they came face-to-face with Fluffy, a 3-headed dog. Later on, she argued that her spying was to their benefit when she pointed out the dog had been standing on a trap door, which Harry and Ron hadn't noticed.
ओळ ३४:
During the events surrounding the attempted theft of the Philosopher's Stone, it was Hermione who freed Harry and Ron from a patch of Devil's Snare using a spell. She later got herself and Harry through a challenge involving a Potion Riddle. Hermione used her logic to figure out the riddle and let Harry go forward without her, as there was only enough potion for one person. Later, at the Farewell Feast in the Great Hall, Hermione, Harry, Ron and Neville were all awarded extra House Points for bravery and heroism, which won Gryffindor the House Cup.[4]
 
जे ,नंतर ते तिचे सर्वात चांगले मित्र ठरतात. , पण एकदा ते दोघे मिळून तिला एका '''ट्रोल''' नावाच्या राक्षसापासून वाचवतात, जोतो राक्षस तिला मारण्यासाठी आलेला असतो. त्यांच्या या मदतीसाठी ती त्यांचे खूप आभार मानते. मग पुडे गेल्यावर हॅरी आणि रॉनला शिक्षेपासून वाचवण्यासाठी, ती त्यांच्या शिक्षकांसोबत खोटखोटे बोलून सर्व दोष स्वतः वर ओढून घेते. तिच्या या सहकार्यामुळे हॅरी आणि रॉन तिचे चांगले मित्र बनतात.
 
हर्मायोनीच्या बुद्धिमत्ता आणि हुशारीचा उपयोग या तिघांना तेव्हा होतो, जेव्हा ते तिघे '''पारस दगड (फिलॉसॉफर्स स्टोन)''' च्या शोधात निघतात, आणि तेथे एक मोठे कोडे सोडवण्यात ती हॅरी आणि रॉनची मदत करते. अजून पुढे गेल्यावर त्यांचा सामना एका '''डेविल्स स्नेयर''' नावाच्या राक्षसी झाडाबरोबर होतो, जो त्याच्या तावडीत सापडणार्‍या प्राण्यांना, त्याच्या फांदीने पकडून, मग गुंडाळून, नंतर गुदमरून मारून टाकतो. या झाडाच्या तावडीतून सुटण्यासाठी हर्मायोनी एकदम शेवटच्या क्षणात, जादूचा प्रयोग करुन आग प्रकट करते, ज्या मुळे. त्या राक्षसी झाडाचा पराभव होतो आणि त्या तिघांची त्याच्या तावडीतून सुटका होते. हर्मायोनीच्या ह्या विविध मदतींमुळे त्यांना शेवटी पारस दगड मिळतो.
-->
 
===दुसरे वर्ष===
हर्मायोनीला '''हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स''' या भागात तिचे नविन शिक्षक, '''गिल्ड्रोय लॉकहार्ट''' यांच्या बद्धल प्रेम निर्माण होते. गिल्ड्रोय हे या भागात हॉग्वार्ट्झ मध्ये हर्मायोनीच्या वर्गात ''काळ्या जादुपासून आत्मरक्षा'' हा विषय शिक्वण्यास भरती होतात. पुढे या भागात ग्रिफिंडोर आणि स्लिधरिन या दोघा विभागांमध्ये क्विडिच स्पर्धेचा खेळ चालू असतो. त्या वेळेस ड्रेको मॅल्फ़ोय हर्मायोनीला '''मडब्लड''' या नावाने तिची टीका करतो, ज्या मुळे. ड्रेको आणि हर्मायोनी मध्ये जोरदार भांडण होता होता राहते. '''मडब्लड'''हा शब्द ''मगल'' जन्माच्या जादुगरांसाठी खूप मोठा अपमान मानला जातो.
 
==कथानकातील इतर कारकीर्द==