"दक्षिण आफ्रिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९५ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
===प्रागैतिहासिक कालखंड===
== भूगोल ==
क्षेत्रफळानुसार आफ्रिका जगात २५ वा आणि लोकसंख्येनुसार २४ वा मोठा देश आहे
=== चतु:सीमा ===
दक्षिण आफ्रिकेच्या नैऋत्येस [[अटलांटिक महासागर]] व दक्षिण, आग्नेय व पूर्व दिशेला [[हिंदी महासागर]] आहे. उत्तरेला [[नामिबिया]], [[बोत्स्वाना]] व [[झिंबाब्वे]] हे देश असून ईशान्य दिशेला [[मोझांबिक]] व [[स्वाझीलँड]] हे देश आहेत. [[लेसोथो]] हा देश पुर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या अंतर्गत आहे. दक्षिण आफ्रिकेला एकुण २,७९८ किमी लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे.
८७१

संपादने