"ज्योत्स्ना भोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६१:
'''ज्योत्स्ना भोळे''' अनेक वर्षे ’[[महाराष्ट्र कल्चरल सेंटर]]’च्या अध्यक्षा होत्या. त्यांनी ’आराधना’ नावाच्या नाटकाचे नाट्यलेखनही केले आहे.
 
=='''ज्योत्स्ना भोळे''' सभागृह==
 
[[पुणे]] शहरात हिराबाग येथील उद्योगभवनाच्या इमारतीत [[महाराष्ट्र कल्चरल सेंटर]]च्या मालकीच्या सभागृहाला '''जोत्स्ना भोळे''' यांचे नाव देण्यात आले आहे. सभागृहात एक लाकडी रंगमंच असून ३००हून थोड्या अधिक प्रेक्षकांची बसण्याची सोय आहे. संगीताच्या मैफिली, चर्चा परिसंवाद व व्यावसायिक कॉन्फरन्सा आदींसाठी या सभागृहात पुरेशा सुविधा आहेत.