"वस्तुमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: si:ස්කන්ධය
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रानुसार]], एखाद्या पदार्थाचे '''वस्तुमान''', अर्थात '''वस्तुता''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Mass'', ''मास'') ([[आंतरराष्ट्रीय गणना पद्धती|आंगप]] एकक: [[किलोग्रॅम|किग्रा.]]) म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण [[वस्तू (भौतिकशास्त्र)|वस्तूची]] राशी होय <ref name="परांजपे">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा | संपादक = गो.रा. परांजपे | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ | वर्ष = इ.स. १९६९ | पृष्ठ = १७४ | भाषा = मराठी }}</ref>. पदार्थाच्या [[जडत्व|जडत्वावरूनही]] वस्तुमान ठरवतात<ref name="परांजपे"/>.
 
पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन यांमध्ये थोडासा फरक आहे. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या [[गुरुत्वाकर्षण|गुरूत्वीयगुरुत्वीय क्षेत्रात]] असेल, त्या गुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल होय. याचे आंतरराष्ट्रीय गणना पद्धतीतील एकक न्यूटन आहे, तर सेंटीमीटरसेंटिमीटर-ग्राम-सेकंद पद्धतीतील एकक [[डाइन]] हे आहे. व्यवहारात मात्र जनता वजनाचे माप म्हणून वस्तुमानाचे एकक वापरते.
 
== संदर्भ व नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वस्तुमान" पासून हुडकले