"कर्बोदक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: hi:उदप्रांगार
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: af:Koolwaterstof; cosmetic changes
ओळ ३:
'''{{लेखनाव}}''' हे [[कार्बन]], [[हायड्रोजन]], आणि [[प्राणवायू]]पासून बनलेले संयुग आहे. या संयुगात इतर कुठलेही मूलद्रव्य नसते आणि हायड्रोजन:ऑक्सिजन (प्राणवायू) यांचे गुणोत्तर नेहेमी २:१ या प्रमाणात असते.
 
=== सजीवांमध्ये उपयोग ===
सजीवांमध्ये कर्बोदके अनेक महत्त्वाची कामे पार पाडतात. साखर आणि साखरेची विभिन्न रूपे ऊर्जा पुरवितात. सेल्युलोज झाडांमध्ये संरचनात्मक (बांधणीचा) घटक म्हणून काम करते. "रायबोज" नावाचे कर्बोदक आर.एन.ए.चा तर "डिऑक्सिरायबोज" डी.एन.ए.चा हिस्सा आहे. याव्यतिरिक्त विभिन्न रूपांमधील इतरही अनेक कर्बोदके रोगप्रतिकार, बीजिकरण, रक्तगोठण इ. क्रियांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात.<ref>{{cite book |अंतिम = Maton |प्रथम = Anthea |सहलेखक = जीन हॉपकिन्स Jean Hopkins, Charles William McLaughlin, Susan Johnson, Maryanna Quon Warner, David LaHart, Jill D. Wright |शीर्षक = ह्युमन बायोलॉजी अँड हेल्थ |(इंग्लिश मजकुर) |प्रकाशक = प्रेंटिस हॉल |वर्ष = १९९३ |स्थळ = ईगलवुड क्लिफ्स, न्यू जर्सी,यु.एस.ए.|पृष्ठे = ५२–५९ |आयएसबीएन = ०-१३-९८११७६-१}}</ref>
 
=== संदर्भ ===
<references/>
 
ओळ १६:
[[वर्ग:उर्जास्त्रोत]]
 
[[af:Koolwaterstof]]
[[am:ሀይድሮካርቦን]]
[[ar:هيدروكربون]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्बोदक" पासून हुडकले