"अदिश गुणाकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
गणितामध्ये '''अदिश गुणाकार''' ही द्विक्रिया असून त्याचे सामान्यतः दोन प्रकार पडतात:
{{पानकाढा|कारण=एकही वाक्य न लिहिता बनवलेला लेख.}}
 
१) सदिशांचा अदिश गुणाकार - [[बिंदू गुणाकार]]. ह्या प्रकारात दोन सदिशांचा गुणाकार - एका सदिशाने दुसर्‍या सदिशाला गुणल्यावर येणारा गुणाकार अदिश असतो म्हणून ह्यास अदिश गुणाकार असेही म्हणतात.
२) एखाद्या सदिशास किंवा सारणीस किंवा [[सदिश अवकाशातील घटकास सामान्य अदिशाने गुणणे म्हण्जेच त्या अदिशाच्या पटीत वाढविणे ह्या क्रियेस अदिश गुणाकार म्हणतात. ह्या क्रियेस [[अदिशाकडून गुणाकार]] असेही म्हणतात.
 
[[वर्ग:गणितावरील अपूर्ण लेख]]
[[वर्ग:गणित]]