"चुंबकी ध्रुव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''चुंबकी ध्रुव'''चे अर्थ खालीलप्रमाणे होऊ शकतात:
'''चुंबकीय ध्रुव'''<ref name="भौपको">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = भौतिकशास्त्र परिभाषा कोश | दुवा = http://www.marathibhasha.com/php/bhash.php | प्रकाशक = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन | वर्ष = इ.स. १९८१ | पृष्ठ = ५९० | भाषा = मराठी }}</ref>, अर्थात '''चुंबकाग्रे''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Magnetic dipole'' , ''मॅग्नेटिक डायपोल'';) हे [[चुंबक|चुंबकाचे]] असे दोन विशिष्ट भाग असतात, ज्यांतून चुंबकीय बल बाहेर पडते किंवा ज्यांच्याकडे चुंबकीय बल आत जाते.
* एखाद्या [[चुंबकाच्या]] दोन ध्रुवांपैकी एक.
* चुंबकाचा एक विशेष प्रकार - [[खगोलीय द्रव्यांची ध्रुवे#चुंबकी ध्रुवे|खगोलीय द्रव्यांची चुंबकीय ध्रुवे]] जसे,
** पृथ्वीचे [[उत्तर चुंबकी ध्रुव]]
** पृथ्वीचे [[दक्षिण चुंबकी ध्रुव]]
 
==हे पण पहा==
चुंबकाच्या ध्रुवांचे स्थान, आकार या गोष्टी चुंबकाच्या एकंदर आकारावर व संरचनेवर अवलंबून असतात. लांब चुंबकपट्टीवरील ध्रुव चुंबकपट्टीच्या अगदी टोकांजवळ असतात. त्यांना ''उत्तर'' व ''दक्षिण'' ध्रुव अश्या नावांनी उल्लेखले जाते. चुंबकाचे दोन ध्रुव कधीही वेगळे करता येत नाहीत.
* [[भूचुंबकी ध्रुव]]
==* [[पृथ्वीचे चुंबकीयचुंबकी क्षेत्र व चुंबकीय ध्रुव ==]]
 
[[de:Magnetischer Pol]]
== पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र व चुंबकीय ध्रुव ==
[[eo:Magneta poluso]]
[[चित्र:VFPt Dipole field.svg|thumb|right|300px|चुंबकीय द्विध्रुवाप्रमाणे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र दर्शवणारी आकृती. यात ''N'' (''उत्तर'') व ''S'' (''दक्षिण'') म्हणून दाखवलेले ध्रुव भौगोलिक ध्रुवांनुसार असून प्रत्यक्षातील चुंबकीय ध्रुव दर्शवण्याच्या रितीनुसार ते उलटे आहेत.]]
[[nl:Magnetische pool]]
चुंबकाची सुई किंवा पट्टी हवेत टांगली असता अथवा तिच्या गुरुत्वमध्याशी एखाद्या टोकदार वस्तूवर तोलली असता चुंबकाचा उत्तर ध्रुव पृथ्वीची [[उत्तर]] दिशा दाखवितो आणि चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीची [[दक्षिण]] [[दिशा]] दाखवितो. पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव याविरुद्ध असतात.
[[ru:Магнитный полюс]]
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
{{विस्तार}}
{{भौतिकशास्त्र}}
 
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]
[[वर्ग:विद्युतचुंबकशास्त्र]]