"इस्रायल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १९२:
१९६७ सालच्या [[सहा दिवसांचे युद्ध|सहा दिवसांच्या युद्धादरम्यान]] इस्रायलने हशेमाईट [[जॉर्डन]] राज्याकडून पश्चिम किनारपट्टी, सीरियाकडून [[गोलान टेकड्या]], इजिप्तकडून [[गाझा पट्टी]] (जी आधी इजिप्तच्या अधिपत्याखाली होती) आणि [[सिनाई द्वीपकल्प|सिनाई]] अशा प्रदेशांवर ताबा मिळविला. त्याने सिनाईमधून आपले सगळे सैन्य व वसाहती १९८२ पर्यंत, तर गाझा पट्टीतून [[सप्टेंबर १२]] [[इ.स. २००५]] पर्यंत हलविल्या. अजूनही [[वेस्ट बँक]], [[गाझा पट्टी]] आणि गोलान टेकड्यांच्या प्रदेशांचे भविष्य ठरायचे आहे.
 
१९६७ साली कब्जा केलेले प्रदेश वगळता इस्रायलचे एकूण क्षेत्रफळ २०,७७० चौरस कि.मी. किंवा ८,०१९ चौरस मैल आहे ज्यामध्ये १% पाणी आहे. इस्रायली कायद्याच्या अंमलाखाली ([[पूर्व जेरुसलेम]] आणि [[गोलनगो्लान टेकड्या]] धरून) असलेल्या एकूण प्रदेशाचे क्षेत्रफळ २२,१४५ चौरस कि.मी. किंवा ८,५५० चौरस मैल आहे ज्यामध्ये १% पेक्षा किंचित कमी प्रदेश पाण्याने व्याप्त आहे. सर्व प्रकारच्या इस्रायली अंमलाखाली (लष्करी व [[पॅलेस्टिनी राष्ट्रीय संघटन|पॅलेस्टिनी]]) असलेल्या प्रदेशाचे क्षेत्रफळ २८,०२३ चौरस कि.मी. किंवा १०,८२० चौरस मैल आहे (~१% पाणी).
 
=== महानगरीकृत प्रदेश ===
"https://mr.wikipedia.org/wiki/इस्रायल" पासून हुडकले