"क्रीडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
shoukat mulla जयसिंगपूर हि नगरी ज्या प्रमाणे तंबाकू ची बाजारपेठ आहे ,त्याच प्रमाणे शूटिंग बॉल या खेळाची पंढरीसुद्धा आहे. हे कदापि विसरू नये. सन १९५९ साली जयसिंगपुरात शूटिंग बॉल (व्हॉलीबॉल) क्लब ची स्थापना झाली. यासाठी मा. कै. श्यामजी झंवर , श्री राजू भिर्डी, श्री.दुर्गादास रजपूत, श्री. यदुनंदन उर्फ राजेंद्र नांद्रेकर, कै शौकत बापू मुल्ला , कै. संतोष हेरवाडे श्री.सीताराम शेट्यान्नावर, श्री अशोक शेट्यान्नावर, कै.बालेचंद मणेर, श्री. आमीन अत्तार, या सारख्या अनेक खेळाडूंचे मोते योगदान आहे. प्रत्येक शूटिंग बॉल खेळाडूचे एक स्वप्न असते एकदा न एकदा या जयसिंगपूरच्या मैदानावर खेळण्यास मिळावे. २००४ सालापर्यंत जयसिंगपुरात दररोज सराव असयाचा ४ वर्ष हा सराव बंद झाला. आता सध्या २००८ पासून नवीन खेळाडू तयार झाले, सध्याचा संघ- श्री.शोयब (टिपू), श्री.दिलीप, श्री.बंडू ,श्री आशिष, श्री.कौस्तुभ ,श्री केतन या सारखे खेळाडू निर्माण झाले आहेत. तसेच १ जानेवारी २०११ रोजी कै.शौकत मुल्ला या महान खेळाडूच्या जन्मदिनानिम्मित जयसिंगपुरात एस.एम. शूटिंग बॉल क्लबची स्थपना केली.
{{Wikify|date=जानेवारी २०११}}
 
'''क्रीडा''' म्हणजे सर्वमान्य नियमांद्वारे चालणारी व [[मनोरंजन|मनोरंजनाचे]] उद्दिष्ट असणारी कौशल्यपूर्ण शारीरिक क्रिया होय. स्पर्धेसाठी, विरंगुळ्यासाठी, श्रेष्ठता गाठण्यासाठी, कौशल्य विकसवण्यासाठी किंवा हे सर्व हेतू क्रीडेमध्ये समाविष्ट असू शकतात. क्रीडेच्या उद्देशांमधील फरक वा गुणदोष, हे यातील प्रत्येक व्यक्तिपरत्वे (किंवा संघापरत्वे) कुशलता किंवा हेतू मनात ठेवून करण्यामुळे उद्भवू शकतात.
==अर्थे==
==इतिहास==
 
==खेळाडूव्रुत्ती==
==व्यावसायिक खेळ==
==राजकारण==
==शारिरीक कसरत==
==तंत्र==
==परिभाषा ==
==प्रेक्षणीय खेळ==
 
==हेसुद्धा पाहा==
* [[दालन:क्रीडा]]
==संदर्भ व दुवे==
==अधिक माहिती==
* ''मिनिंग ऑफ स्पोर्ट्स'' - मायकल मंडेल (PublicAffairs, ISBN 1-58648-252-1). (इंग्लिश मजकूर)
* {{संकेतस्थळ|http://www.humankinetics.com/JPS/index.cfm|Journal of the Philosophy of Sport|इंग्लिश}}
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:क्रीडा]]
 
[[en:Sport]]
"https://mr.wikipedia.org/wiki/क्रीडा" पासून हुडकले