"गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १२३:
==भारतीय आरमारी तळ==
दाबोळी आरमारी वायुसेना तळ हा भारतीय वायुसेनेच्या [[कोइंबतूर]] जवळील [[सुलुर]] येथील तळाचा भाग असल्याचे मानले जाते. १९८३पासून आरमाराने आपली [[बी.ए.ई. सी हॅरियर]] प्रकारच्या विमानांची तुकडी येथे आणली व वैमानिक प्रशिक्षण केन्द्रही उभारले. [[आय.एन.एस. विक्रमादित्य]] या नवीन विमानवाहू नौके बरोबर विकत घेतलेल्या १२ [[मिग-२९के]] विमानांपैकी चार विमानांना दाबोळी येथे स्थित करण्याचा बेत आहे.<ref>[http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1050070.cms India to receive MiG-29 from Russia in 2007]. [[The Times of India]]. 13 March 2006</ref> कारवारस्थित विक्रमादित्यच्या डेकची प्रतिकृती दाबोळी येथे बांधण्यात येत आहे. विमानवाहू नौके वर ये-जा करण्याचा सराव करण्यासाठी असलेल्या या धावपट्टीला २८३ मी लांबी असलेला १४.३ अंशाचा स्की-जंपसुद्धा आहे.
याशिवाय भारतीय आरमाराची [[कामोव्ह केए-२८]] प्रकारची पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर, [[इल्युशिन आयएल-१८|आयएल-१८]], [[इल्युशिन आयएल-३८|आयएल-३८]] आणि [[तुपोलेव्ह टीयू-१४२एम|टीयू-१४२एम]] प्रकारची विमाने दाबोळी विमानतळावर स्थित आहेत. भारतीय वायुसेनेची काही लढाऊबॉम्बफेकी विमाने आणि भारतीय तटरक्षक सेना आपली डॉर्नियर प्रकारची विमाने दाबोळीस ठेवतात. ही विमाने किनाऱ्याजवळील समुद्रात गस्त घालतात तर आरमाराची निःशस्त्र विमाने थेट आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत टेहळणी करीत असतात. आरमारी वायुसेनेची [[किरण (विमान)|किरण]] ही हवाई कसरती करणारी विमानेसुद्धा दाबोळीत आहेत. ही विमाने वर्षातून दोन वेळा १५-२० मिनिटांच्या कसरती गोव्यात करुन दाखवतात. दाबोळी विमानतळावरच आरमारी वायुसेनेचे संग्रहालयही आहे.
<!--
==एर कार्गो==
Dabolim's potential for air cargo has not yet been seriously tapped. An estimated {{convert|5000|t|short ton|lk=on}} of cargo were handled annually as of a few years ago and may have declined since then. Meanwhile 90% of India's air cargo is concentrated in the top six airports together with Ahmedabad. Most of the country's air cargo is carried in the belly-space of airlines such as Air India rather than in dedicated freighters. There is no worthwhile cargo complex at Dabolim especially for perishables like fish, fruits, flowers and vegetables for which there is a significant export market in the Gulf countries. Meanwhile Goa's pharmaceutical companies carry out their export/import operations via Mumbai airport. The customs staff in Dabolim's vicinity are focused on ship cargo. The Goa Chamber of Commerce & Industry (GCCI) had been pleading for priority to air cargo for several years. The state government had even agreed, in principle, to allotting nearby land to AAI but there has been no perceptible progress in this direction.
|