"गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
==विस्तार==
नवीन विस्तारित टर्मिनलचे बांधकाम [[फेब्रुवारी २१]], [[इ.स. २००९]] रोजी सुरू झाले. या वर अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च होतील व त्याने आरमार व नागरी विमान दळणवळण एकाच वेळी होणे शक्य होईल. यात जुन्या टर्मिनल पाडणे आणि सध्याच्या दोन्ही इमारतीतील सुविधा एकाच इमारतीत आणणे हे अपेक्षित आहे. याशिवाय बारा विमाने रात्रभर थांबण्यासाठी जागा, एरोब्रिज, दोन टॅक्सीमार्ग, कार पार्किंग आणि विद्युत उपकेन्द्र बांधले जाईल.
नवीन विस्तारित टर्मिनलचे बांधकाम [[फेब्रुवारी २१]], [[इ.स. २००९]] रोजी सुरू झाले.
 
==टर्मिनल==