"क्रिकेट सांख्यिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ११:
==फलंदाजी==
* '''[[डाव]]''': फलंदाजांने प्रत्यक्ष फलंदाजी केलेल्या डावांची संख्या. क्रिकेटच्या परंपरेप्रमाणे, प्रत्यक्ष चेंडू न खेळता केवळ बिनटोल्या टोकाचा ( ''नॉन-स्ट्राइकिंग एंड'' ) फलंदाज म्हणून खेळात सामील असणे, हाही "फलंदाजाचा डाव" ठरतो.
* '''[[नाबाद]]''': ज्या डावांमध्ये फलंदाज बाद झाला नाही, अशा डावांची संख्या. यात जायबंदी झाल्यामुळे अर्धवट राहिलेल्या डावांचाही समावेश होतो.
* '''[[धावा]]''': फलंदाजाने काढलेल्या धावा.
* '''सर्वोच्च धावा''': एका डावात फलंदाजाने काढलेल्या सर्वाधिक धावा.
ओळ १८:
* '''अर्धशतक''' (५०): ज्या डावांमध्ये फलंदाजाने ५० ते ९९ धावा काढल्या (दोन्ही आकडे समाविष्ट) अशा डावांची संख्या.
* '''चेंडू''': फलंदाजाने सामना केलेल्या चेंडूंची संख्या. यात नो बॉल्स समाविष्ट असतात, वाईड बॉल्स समाविष्ट नसतात.
* '''[[फलंदाजी मारगती|मारगती]]''': प्रत्येक शंभर चेंडूंवर फलंदाजाने काढलेल्या धावा.
 
<sup>1</sup> Batsmen who are not required to bat in a particular innings (due to victory or declaration) are not considered "Not Out" in that innings. Only the player/s who have taken to the crease and remained there until the completion of an innings, are marked "Not Out" on the scorecard. For statistical purposes, batsmen who retire due to injury or illness are also deemed not out [http://aus.cricinfo.com/db/ARCHIVE/1930S/1932-33/ENG_IN_AUS/ENG_AUS_T3_13-19JAN1933.html], while batsmen who retire for any other reason are deemed out [http://aus.cricinfo.com/link_to_database/ARCHIVE/2001-02/ASIA-TEST/SCORECARDS/BDESH_SL_ASIA-TEST_T2_06-10SEP2001.html], except in exceptional circumstances (in 1983 [[Gordon Greenidge]], not out on 154, departed a Test match to be with his daughter, who was ill and subsequently died - he was subsequently deemed not out [http://aus.cricinfo.com/db/ARCHIVE/1980S/1982-83/IND_IN_WI/IND_WI_T5_28APR-03MAY1983.html] the only such decision in the history of Test cricket).
 
==गोलंदाजी==